• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 3, 2016

सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचे हाल

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मुंबई लोकल: मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

नवी मुंबई : ठाणे-वाशी ट्रान्सहार्बर मार्गावरील रविवारी ऐरोली येथे सकाळच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे घराबाहेर पडलेल्या शेकडो प्रवाशांचे रविवारी सुट्टीच्या दिवशी हाल झाले.ऐरोली येथे सकाळी पावणे अकराच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे वाशीकडे जाणारी लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. परिणामत: सुट्टीच्या दिवशी कुटूंबासोबत घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले. ट्रान्सहार्बर मार्गावरील ऐरोली, रबाले, घणसोली,तुर्भे आदी स्थानकांवर प्रवाशी अडकून पडले होते. प्रशासनाकडून तातडीने ओव्हरहेड वायरच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. तब्बल तीन तासानंतर ओव्हर हेड वायरचे काम संपल्यावर रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरू झाली.

 

Previous Post

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आधार कार्ड वापरा!

Next Post

कांदा ७ ते ९, बटाटा ९ ते ११ रूपये किलो

Next Post
कांदा घसरला, शेतकरी ढसाढसा रडला

कांदा ७ ते ९, बटाटा ९ ते ११ रूपये किलो

दुष्काळामुळे महाराष्ट्रात आयपीएलचे सामने नको!

दुष्काळामुळे महाराष्ट्रात आयपीएलचे सामने नको!

कारने दिलेल्या धडकेत ५ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

कारने दिलेल्या धडकेत ५ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com