• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 28, 2016

शिवज्योत रॅलीला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शिवज्योत रॅलीला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सानपाडा येथील शिवज्योत मित्र मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवज्योत रॅलीला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सानपाडा सेक्टर ५ येथील शिवज्योत मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी मंडळाचे सल्लागार राजेश ठाकूर,जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंतीनिमित्त प्रतापगड ते नवी मुंबई असे शिवज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यंदाचे मंडळाचे हे तिसरे वर्ष आहे.शुक्रवारी सकाळी शिवज्योतीचे पूजन करून प्रतापगडावरून धावत शिवज्योत रॅलीला जल्लोषात सुरुवात करण्यात आली.या रॅलीमध्ये सानपाडा विभागातील २५० ते ३०० शिवभक्त सहभागी झाले होते.यावेळी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या शिवभक्तांच्या चेहऱ्यावर तेज पहावयास मिळाले.शनिवारी सकाळी नवी मुंबई मध्ये रॅलीचे आगमन होताच पनवेल,कळंबोली,खारघर,सीबीडी,नेरूळ,सानपाडा,वाशी येथे ठिकठिकाणी शिवभक्तांकडून शिवज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.वाशी येथील शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवज्योतीची पूजा करण्यात आली.यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज कि जय”, “हर हर महादेव” या घोषणांनी शिवाजी चौक परिसर शिवभक्तानी दणादूण सोडला होता.शिवजयंती निमित्त रॅलीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तसेच नगरसेवक सुरज पाटील,न.मु.म.पा.विद्यार्थी व युवक कल्याण सभापती व नगरसेवक गिरीश म्हात्रे, नगरसेवक संदीप म्हात्रे,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सानपाडा-जुईनगर तालुका सचिव दत्तात्रय पाटील,तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे,सानपाडा-जुईनगर महिला तालुका अध्यक्षा शैला पाटील मान्यवरांनी उपस्थिती लावली.त्यानंतर सानपाडा येथे शिवज्योतीची सांगता करण्यात आली.

हि शिवज्योत रॅली यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सल्लागार राजेश ठाकूर,जगदीश पाटील,मंडळाचे अध्यक्ष आशिष पाटील यांनी मेहनत घेतली.तसेच या शिवज्योत
रॅलीला श्रीसेवा प्रतिष्ठान,ओम श्री ग्रुप,आर्यन्स ग्रुप,९९ स्टार ग्रुप,डोली बॉईज,मांडवा बॉइज,श्री मंगलमुर्ती,बाळा स्मृती,सानपाडा फुटबॅल क्लब या मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.

Previous Post

नेरूळमध्ये महिला स्नेहसंमेलन उत्साहात

Next Post

जुईनगरच्या रहीवाशांच्या पाणीसमस्येचे निवारण

Next Post
जुईनगरच्या रहीवाशांच्या पाणीसमस्येचे निवारण

जुईनगरच्या रहीवाशांच्या पाणीसमस्येचे निवारण

छगन भुजबळ आज ईडीसमोर चौकशीसाठी होणार हजर

कलिना भूखंड घोटाळ्यात भुजबळांसह 6 जणांवर आरोपपत्र दाखल

अनुष्कावर मेसेज करणार्‍यांचा धिक्कार असो, विराट भडकला

अनुष्कावर मेसेज करणार्‍यांचा धिक्कार असो, विराट भडकला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com