• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 28, 2016

अनुष्कावर मेसेज करणार्‍यांचा धिक्कार असो, विराट भडकला

adminbyadmin
in देश - विदेश
0
अनुष्कावर मेसेज करणार्‍यांचा धिक्कार असो, विराट भडकला

: ऑस्ट्रेलियाविरोधात विराट विजयानंतर काही सोशलमीडियाखोरांनी नेहमी प्रमाणे फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सऍपवर अनुष्का शर्मावर मेसेजस केले. यावर विराट कोहली आता चांगलाच संतापला असून त्याने चाहत्यांना चांगलंच फैलावर घेतलं. अनुष्कावर मेसेज्‌स करण्याची आपल्याला लाज वाटते अशा लोकांचा धिक्कार असो अशा शब्दात विराट कोहलीने आपला संताप व्यक्त केला. विराटने याबद्दल ट्विट केलंय.विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं प्रेमप्रकरण जग जाहीर आहे. पण, अलीकडे या दोघांच्या प्रेमात मिठ्ठाचा खडा पडला. दोघांनी या प्रेम प्रकरणाला पूर्णविराम दिलाय. टी -20 वर्ल्ड कपच्या न्युझीलंड वगळता प्रत्येक मॅचमध्ये विराटने धडाकेबाज कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाविरोधात सामन्यातही तुफान फटकेबाजी करत भारताला सेमीफायनल गाठून दिली. भारताच्या विजयाचा जल्लोष देशभरात साजरा केला गेला. पण, सोशलमीडियावर नेहमीप्रमाणे काही टवळखोरांनी अनुष्का शर्मावर मेसेज्‌स केले. व्हॉट्सऍप, फेसबुक आणि ट्विटरवर अशा मेसेज्‌सचा खच्च पडलाय. अशा या मेसेज्‌समुळे विराट कोहली चांगलाच भडकलाय. त्याने अनुष्काची बाजू घेत चाहत्यांना चांगलंच फटकारून काढलंय. असे मेसेज पाठवणार्‍या व्यक्तींचा धिक्कार असो स्वत:ला सुशिक्षित म्हणवणार्‍या अशा लोकांचा धिक्कार असो अशा शब्दात त्याने चाहत्यांना परखड शब्दात सुनावलं. तसंच अनुष्कानं मला खूप सकारात्मक उर्जा दिली. तीने मला प्रेरित केलं अशी भावनाही व्यक्त केली. विराटने चाहत्यांचा धिक्कार केला असला तरीही काही टवाळखोरांनी त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केलीये.

Previous Post

कलिना भूखंड घोटाळ्यात भुजबळांसह 6 जणांवर आरोपपत्र दाखल

Next Post

स्थायी समितीतून निवृत्त होणा-या 8 सदस्यांची निवड

Next Post
जलबचतीच्या दृष्टीने जलतरण तलावांचा पाणीपुरवठा बंद

स्थायी समितीतून निवृत्त होणा-या 8 सदस्यांची निवड

शास्रीय नृत्य हे  देवालयातील नृत्य आहे

शास्रीय नृत्य हे देवालयातील नृत्य आहे

काळारामलाही दुष्काळाच्या झळा, मंदिर धुण्याचा कार्यक्रम रद्द

काळारामलाही दुष्काळाच्या झळा, मंदिर धुण्याचा कार्यक्रम रद्द

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com