• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 27, 2016

नेरूळमध्ये शिवजंयती उत्साहात साजरी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळमध्ये शिवजंयती उत्साहात साजरी

सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ८ परिसरात शिवजंयती उत्सव उत्साहात साजरी करण्यात आली. कै. अण्णासाहेब पाटील क्रिडा मंडळाच्यावतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
नेरूळपासून १२० किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहगडावरून नेरूळ सेक्टर ८ मधील कै. अण्णासाहेब पाटील रहीवाशी व घरमालक संघटना येथे शिवज्योत आणण्यात आली. सांयकाळी शिवप्रतिमेची सांयकाळी ७ ते १० या वेळेत सेक्टर ८ व सेक्टर १० या परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शंभूराजे ढोल पथकाचे खास आकर्षण शिवप्रेमींमध्ये पहावयास मिळाले.
या शिवजंयती उत्सवाकरता शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सुनिता मांडवे, माजी नगरसेवक रतन मांडवे, नगरसेविकाअण्णासाहेब पाटील रहीवाशी व घरमालक संघटनेेचे अध्यक्ष तानाजी सांळूखे, आनंद शेवाळे, राजू निगडे, भास्कर बागल, शिवाजी धोंडे, संतोष नवघणे, किरण जाधव यांनी सहकार्य केले. या उत्सवामध्ये मनपा माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर युवा सेनेेचे उपशहरप्रमुख निखिल मांडवे, विशाल गुंजाळ, नितीन शिंदे, रणजित जाधव, अमोल सणस,युवती सेनेच्या निकीता चव्हाण, सायली गोळे, स्नेहल गोळे आदी सहभागी झाले होते. हा सोहळा यशस्वी करण्याकरता कै. अण्णासाहेब पाटील क्रिडा मंडळाचे महेश जाधव, अमित जाधव, सागर साळूंखे, विजय निगडे, तेजस बांदल, ॠषिकेश राजदेव यांच्यासह एलआयजीतील स्थानिक रहीवाशांनी परिश्रम केले.

Previous Post

शिवसेना आमदाराकडून चवदार तळ्याचं शुद्धीकरण?

Next Post

पाणीचोरांकडे प्रशासनाचा आजही कानाडोळा

Next Post
पाणीचोरांकडे प्रशासनाचा आजही कानाडोळा

पाणीचोरांकडे प्रशासनाचा आजही कानाडोळा

नेरूळमध्ये महिला स्नेहसंमेलन उत्साहात

नेरूळमध्ये महिला स्नेहसंमेलन उत्साहात

शिवज्योत रॅलीला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवज्योत रॅलीला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com