• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 26, 2016

महिलेचा विनयभंग करणाऱ्या गणेश पांडेची भाजपमधून हकालपट्टी

adminbyadmin
in मुंबई
0
महिलेचा विनयभंग करणाऱ्या गणेश पांडेची भाजपमधून हकालपट्टी
मुंबई : सहकारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजयुमोच्या शहराध्यक्षाला राजीनामा द्यावा लागला आहे. पीडित तरुणीनं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केल्यानंतर ही कारवाई झाली.  मला राजकीय षडयंत्रात गोवलं गेल्याचा दावा गणेश पांडे यांनी केला आहे.गणेश पांडे या भाजयुमोच्या मुंबई शहराध्यक्षाने मथुरेत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान आपला विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. भाजयुमोच्या एका परिषदेनिमित्त देशभरातले कार्यकर्ते मथुरेतल्या एका हॉटेलात उतरले होते. तेव्हा ही घटना घडल्याचं पीडितेनं सांगितलं.4 मार्चच्या रात्री पांडेनं वारंवार फोन करुन, मेसेज करुन मला आपल्या रुमवर बोलावलं आणि तिथे गेल्यावर अश्लील वर्तन केलं, असा आरोप तिने केला आहे. इतकंच नव्हे तर ती तिथून निघालो असता त्याने हात पकडण्याचाही प्रयत्न केल्याचं तिने म्हटलं आहे.दरम्यान याप्रकरणी पीडितेनं कोणतीही पोलीस तक्रार दाखल केली नसून पक्षानं केलेली कारवाई पुरेशी असल्याचं म्हटलं आहे.
Previous Post

मंत्रालयासमोर शेतकर्‍यांचा दुदैर्वी अंत

Next Post

शिवसेना आमदाराकडून चवदार तळ्याचं शुद्धीकरण?

Next Post
शिवसेना आमदाराकडून चवदार तळ्याचं शुद्धीकरण?

शिवसेना आमदाराकडून चवदार तळ्याचं शुद्धीकरण?

नेरूळमध्ये शिवजंयती उत्साहात साजरी

नेरूळमध्ये शिवजंयती उत्साहात साजरी

पाणीचोरांकडे प्रशासनाचा आजही कानाडोळा

पाणीचोरांकडे प्रशासनाचा आजही कानाडोळा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com