• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 12, 2016

वर्गाबाहेर अर्धनग्न उभं राहण्याची चिमुकल्यांना शिक्षा

adminbyadmin
in मुंबई
0
वर्गाबाहेर अर्धनग्न उभं राहण्याची चिमुकल्यांना शिक्षा

 

मुंबई : ट्यूशनचा अभ्यास केला नाही म्हणून दोन चिमुरड्यांना अत्यंत घृणास्पद शिक्षा दिल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. दोघा विद्यार्थ्यांना अर्धनग्नावस्थेत तब्बल अर्धा दिवस क्लासबाहेर उभं केल्याची घटना मालवणीत घडली आहे.मालवणीतल्या श्री ट्यूशन क्लासेसमध्ये लहानग्यांना ही लज्जास्पद शिक्षा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही जणांनी दोघांना बाहेर केल्याचा व्हिडिओ शूट केला आहे. या प्रकारानंतर पीडित मुलं प्रचंड घाबरली असून तणावाखाली आहेत.दोन्ही मुलांनी ट्यूशन क्लासमध्ये दिलेला अभ्यास पूर्ण केला नव्हता. अभ्यास अपूर्ण असल्यामुळे शिक्षकांनी त्यांना दुसरी एखादी शिक्षा देणं अपेक्षित होतं. मात्र संबंधित शिक्षकाने त्यांचे कपडे काढून त्यांना क्लासबाहेर उभं केल्याने संताप व्यक्त होत आहे.

Previous Post

मुंबई लोकल: मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

Next Post

भाजी मार्केटच्या बंद गाळ्यांकरता आ. मंदा म्हात्रेंचा पुढाकार

Next Post
भाजी मार्केटच्या बंद गाळ्यांकरता आ. मंदा म्हात्रेंचा पुढाकार

भाजी मार्केटच्या बंद गाळ्यांकरता आ. मंदा म्हात्रेंचा पुढाकार

संघाच्या गणवेशात बदल, तपकिरी रंगाची फुल पँट आणि पांढरा शर्ट

संघाच्या गणवेशात बदल, तपकिरी रंगाची फुल पँट आणि पांढरा शर्ट

राज ठाकरेंना धमकावणार्या भाजप नेत्याच्या कार्यालयावर हल्ला

राज ठाकरेंना धमकावणार्या भाजप नेत्याच्या कार्यालयावर हल्ला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com