• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 10, 2016

मुंबईत गेल्या २० वर्षांत कुत्रा चावल्याने झाला ४२९ लोकांचा मृत्यू

adminbyadmin
in टॉप न्यूज, महाराष्ट्र
0
मुंबईत गेल्या २० वर्षांत कुत्रा चावल्याने झाला ४२९ लोकांचा मृत्यू
  • मुंबई, दि. १० –  मुंबईत गेल्या २० वर्षांत कुत्रा चावून ४२९ नागरिक मृत्यूमुखी पडले असून १३ लाखांहून अधिक जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, १९९४ पासून ते आत्तापर्यंत कुत्रा चावल्यामुळे रेबीज होऊन एकूण ४२९ लोकांचा मृत्यू झाला आहे तसेच याच काळात १३.१२ लाख लोक जखमी झाले आहेत. 
    न्या. दीपक मिश्रा व न्या. पी.सी.पंत यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान बीएमसीतर्फे बाजू मांडणारे अॅड. शेखर नाफडे यांनी याप्रकरणी ‘ भटक्या कुत्र्यांना मारण्यास विरोध करत न्यायालयात धाव घेणा-या एनजीओंवर’ निशाणा साधला. या एनजीओ केवळ न्यायालयातच कार्यरत दिसतात, अशी टीका त्यांनी केली. 
    कुत्रा चावल्यामुळे मुंबईत दरवर्षी शेकडो नागरिक जखमी होतात, पण आम्ही जर त्या कुत्र्यांना हटवण्याचा प्रयत्न केला तर प्राणीप्रेमी याचा निषेध करत विरोध दर्शवतात. मात्र ही समस्या मूळापासून सोडवण्यासाठी ते काहीही पावलं उचलत नाहीत, असेही नाफडे यांनी नमूद केले. 
Previous Post

डेव्हिड हेडलीची 4 दिवस होणार उलट तपासणी

Next Post

‘मातोश्री’जवळ शिवसैनिकांमध्येच राडा

Next Post
‘मातोश्री’जवळ शिवसैनिकांमध्येच राडा

‘मातोश्री’जवळ शिवसैनिकांमध्येच राडा

सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

सरकारला धनगरांना आरक्षण द्यायचंच नाहीये !

सरकारला धनगरांना आरक्षण द्यायचंच नाहीये !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com