• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 10, 2016

डेव्हिड हेडलीची 4 दिवस होणार उलट तपासणी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
डेव्हिड हेडलीची 4 दिवस होणार उलट तपासणी
  • मुंबई, दि. १० – 26/11 दहशतवादी हल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड कोलमन हेडलीची 4 दिवस उलट तपासणी होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरुन ही उलट तपासणी होणार आहे. बचावपक्षाचे वकील अब्दुल वाहब खान ही उलट तपासणी करणार आहेत. 22 मार्च ते 25 मार्चपर्यंत ही उलट तपासणी होणार आहे.
    दहशतवादी हल्याचा प्रमुख आरोपी अबु जुंदालचे वकील अब्दुल वाहब खान यांनी न्यायालयाकडे डेव्हिड हेडलीची उलट तपासणीकरण्यासाठी चार दिवस मागितले होते. न्यायाधीश जी ए सानप यांनी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना अमेरिकन अधिका-यांशी संपर्क साधून डेव्हिड हेडलीला पुन्हा कधी बोलावू शकतो याची माहिती घेण्यास सांगितले होते. डेव्हीड हेडलीच्या उपलब्धतेची माहिती मिळाल्यानंतर न्यायालय पुढील तारखा ठरवणार होते.
Previous Post

२७५ कोटी रुपये घेऊन विजय माल्या पसार

Next Post

मुंबईत गेल्या २० वर्षांत कुत्रा चावल्याने झाला ४२९ लोकांचा मृत्यू

Next Post
मुंबईत गेल्या २० वर्षांत कुत्रा चावल्याने झाला ४२९ लोकांचा मृत्यू

मुंबईत गेल्या २० वर्षांत कुत्रा चावल्याने झाला ४२९ लोकांचा मृत्यू

‘मातोश्री’जवळ शिवसैनिकांमध्येच राडा

‘मातोश्री’जवळ शिवसैनिकांमध्येच राडा

सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com