• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 1, 2016

पीएफवर कर लावण्याचा निर्णय रद्द

adminbyadmin
in देश - विदेश
0

 

नवी दिल्ली, – सरकारने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढताना ठराविक रक्कमेवर कर आकारणी लावण्याचा निर्णय मागे घेतला आहे. पीएफची रक्कम कर कक्षेत आणण्याची सूचना काल सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली. मात्र जनतेच्या नाराजीमुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे. ४० टक्यांहून जास्त भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढणा-यांवर कर लागू करण्याचा हा प्रस्ताव होता.
महसूल सचिव हसमुख अधिया यांनी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढताना कोणताही कर लागणार नसल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम कर कक्षेत आणण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार येत्या १ एप्रिल २०१६ पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढताना ठराविक रक्कमेवर कर आकारणी करण्यात येणार होती.

Previous Post

लोकलमधून पडून दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

Next Post

’रात्रीस खेळ चाले’ विरोधात पोलिस तक्रार

Next Post
’रात्रीस खेळ चाले’ विरोधात पोलिस तक्रार

’रात्रीस खेळ चाले’ विरोधात पोलिस तक्रार

दौंड स्टेशनजवळ हावडा एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा, दोन महिला जखमी

दौंड स्टेशनजवळ हावडा एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा, दोन महिला जखमी

आगीमध्ये बस जळून खाक, ५० प्रवासी बचावले

आगीमध्ये बस जळून खाक, ५० प्रवासी बचावले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com