• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 1, 2016

दौंड स्टेशनजवळ हावडा एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा, दोन महिला जखमी

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
दौंड स्टेशनजवळ हावडा एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा, दोन महिला जखमी

 : दौंड स्टेशनजवळ हावडा एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आलाय. दोन ते तीन दरोडेखोरांनी पहाटे पाचच्या सुमारास हा दरोडा टाकला. दरोडेखोरांच्या या हल्ल्यात हल्ल्यात आई आणि मुलगी जखमी झालीये. दरोडेखोरांनी मोबाईल फोन आणि आयडी कार्ड हिसकावून नेले आहे. जखमी महिलांवर दौंडच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे.हावडा एक्स्प्रेस दौंड स्टेशनजवळ पोहचत असतांना नगर आवटरला थांबली होती. याचा डाव साधत सात ते आठ दरोडेखोरांनी हावडा एक्स्प्रेसमध्ये धुमाकूळ घातला. दरोडेखोरांनी काही प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवत तर काही प्रवाशांना जखमी करत लूट केलीये. प्रवाशांना मारहाण करून दागिने आणि पैसेही लुटले. त्यांना प्रतिकार करणार्या दोन महिला जखमी झाल्यात. दौंड स्टेशनवर तीन प्लॅटफॉर्म खाली होते तरीही रेल्वे आधीच का थांबवण्यात आली असा सवाल करत संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घातला. या प्रकरणाचा रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहे.

Previous Post

’रात्रीस खेळ चाले’ विरोधात पोलिस तक्रार

Next Post

आगीमध्ये बस जळून खाक, ५० प्रवासी बचावले

Next Post
आगीमध्ये बस जळून खाक, ५० प्रवासी बचावले

आगीमध्ये बस जळून खाक, ५० प्रवासी बचावले

महापालिका कर्मचाऱ्यांना लाच घेतांना रंगेहात अटक

महापालिका कर्मचाऱ्यांना लाच घेतांना रंगेहात अटक

भारताचा लंकेवर ’विराट’ विजय, अंतिम फेरीत मारली मजल

भारताचा लंकेवर ’विराट’ विजय, अंतिम फेरीत मारली मजल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com