• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 28, 2016

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर प्राणघातक हल्ला

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर प्राणघातक हल्ला

: लातूर आणि ठाण्यामध्ये पोलिसांवर हल्ल्याच्या घटना ताज्या असतांना बीडमध्ये पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झालाय. भांडण सोडवण्यासाठी पोलीस नाईक कैलास ठोंबरे गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.पोलीस नाईक कैलास ठोंबरे हे रात्री ड्युटी संपवून घरी जात होते. तेव्हा नगर रोडवर दोन गटांमध्ये भांडण सुरू होतं. ते भांडण सोडवण्यासाठी ठोंबरे गेले तेव्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्या डोक्यामध्ये बीअरची बाटली फोडली. त्यात ते गंभीर झाले. पुढच्या उपचारांसाठी त्यांना जालन्याला हलवण्यात आलंय. विशेष म्हणजे मारहाण करणार्यांमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा सहभाग असल्याची माहिती आहे. पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी गंभीर दखल घेतली आणि रात्रीच संशयित गुन्हेगारांचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना दिसून आली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचा नगरसेवक शेख मुस्तफा, गणेश जाधव, यांच्यासह इतर ४-५ जणं दिसत आहेत.

 

Previous Post

वसईत लग्नाचं वहा-ड घेऊन जाणारी बोट बुडाली, एकाचा मृत्यू

Next Post

चित्रपट पाहून येताना वर्गमित्रांचा तरुणीवर बलात्कार

Next Post
देहविक्रीच्या आरोपावरून महिलेचं घर पेटवलं

चित्रपट पाहून येताना वर्गमित्रांचा तरुणीवर बलात्कार

१ मार्चपासून जायकवाडीत पाणी सोडण्यात येणार

१ मार्चपासून जायकवाडीत पाणी सोडण्यात येणार

मनिषा लगाडेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

मनिषा लगाडेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com