• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 28, 2016

वसईत लग्नाचं वहा-ड घेऊन जाणारी बोट बुडाली, एकाचा मृत्यू

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
वसईत लग्नाचं वहा-ड घेऊन जाणारी बोट बुडाली, एकाचा मृत्यू

  – वसईमध्ये लग्नाच्या वहा-डाला घेऊन जाणारी एक फेरी बोट रविवारी दुपारी बुडाली. नायगावहून पाणजू बेटावर जात असताना ही दुर्घटना घडली.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने ही बोट एकाबाजूला कलंडून उलटली. हाती आलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत ११ प्रवाशांना खाडीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. एका प्रवाशाचा वसई येथील स्थानिक रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. या बोटीत किती प्रवासी होते त्याची माहिती मिळू शकलेली नाही.

Previous Post

दहशतवादी विरोधी सप्ताहाची उत्साहात सांगता

Next Post

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर प्राणघातक हल्ला

Next Post
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर प्राणघातक हल्ला

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर प्राणघातक हल्ला

देहविक्रीच्या आरोपावरून महिलेचं घर पेटवलं

चित्रपट पाहून येताना वर्गमित्रांचा तरुणीवर बलात्कार

१ मार्चपासून जायकवाडीत पाणी सोडण्यात येणार

१ मार्चपासून जायकवाडीत पाणी सोडण्यात येणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com