• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 27, 2016

श्री दत्त विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
श्री दत्त विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

नवी मुंबई : महापालिका शाळा क्रं. १८ व १९ श्री दत्त विद्यामंदिर , सानपाडा वर्धापन दिन व वार्षिक स्नेह संम्मेलन सोहळा २०१६ उत्साहात पार पडला.
महापौर सुधाकर सोनावणे, उपमहापौर अविनाश लाड, मनपातील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, बेलापुर विधानसभा मतदारसंघ शिवसेना संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, माजी नगरसेविका सुनंदा पाटील , माजी सरपंच रामा बामा मढवी, शिवसेना विभागप्रमुख मिलिंद सुर्यराव , परिवहन समिती सदस्य विसाजी लोके पा. सि.ठाकुर , सुरेश भाऊ मढवी, शत्रुघ्न पाटील, बामा पाटील, प्रमोद ठाकुर, नामदेव पाटील, महेंद्र ठाकुर, रत्नाकर दळवी, मनोज भोईर, कविता ठाकुर, सुलभा केसरकर, प्रेमा मढवी, राजुबाई मढवी, नारायण भोर, सुनिल नाईक, भाऊ भापकर, राजु सैद, गणेश पावगे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. नवी मुंबई महानगरपालिका सानपाडा शाळेतच फक्त अशा प्रकारचा सोहळा होत असल्याचे सांगत महापौर , उपमहापौर आणि विरोधी पक्षनेत्यांनी स्थानिक नगरसेविका सौ.कोमल वास्कर यांची स्तुती केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक सुनिल मुकादम, मुख्याध्यापिका लता पाटील, सौ. कुदळे , ह्रदयनाथ तांडेल यांच्यासह सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्गानी परिश्रम घेतले.

Previous Post

हळदीत मांसाहार, दारु बंदी

Next Post

ठाणेकरांसाठी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय; क्लस्टर योजना लागू

Next Post
ठाणेकरांसाठी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय; क्लस्टर योजना लागू

ठाणेकरांसाठी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय; क्लस्टर योजना लागू

..म्हणून मुंबई पोलिसांचे व्हॉट्सऍप डीपी एकसारखे !

..म्हणून मुंबई पोलिसांचे व्हॉट्सऍप डीपी एकसारखे !

भारताचा पाकिस्तानवर विजय

भारताचा पाकिस्तानवर विजय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com