• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 27, 2016

भारताचा पाकिस्तानवर विजय

adminbyadmin
in देश - विदेश
0
भारताचा पाकिस्तानवर विजय

 

 धोनीच्या टीम इंडियानं पाकिस्तानवर ५ विकेट्सनी मात करून आशिया चषकात आपला सलग दुसरा विजय साजरा केला. मिरपूरच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात गोलंदाजांचंच वर्चस्व पाहायला मिळालं.आधी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 83 धावांवर गुंडाळलं. मग विजयासाठी 84 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद आमिरनं रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेला भोपळाही न फोडता माघारी धाडलं. मग आमिरनंच रैनाचीही विकेट काढली. त्यामुळं भारताची अवस्था तीन बाद 8 अशी केविलवाणी झाली होती. पण विराट कोहली (49) आणि युवराज सिंगनं भारताला संकटातून बाहेर काढलं आणि टीम इंडियाचा विजय निश्चित केला.

 

————————-

Previous Post

..म्हणून मुंबई पोलिसांचे व्हॉट्सऍप डीपी एकसारखे !

Next Post

कुटुंबातील १४ जणांची हत्या करुन आरोपीने घेतला गळफास

Next Post
कुटुंबातील १४ जणांची हत्या करुन आरोपीने घेतला गळफास

कुटुंबातील १४ जणांची हत्या करुन आरोपीने घेतला गळफास

भिवंडीत उपमहापौराच्या भावास अटक

भिवंडीत उपमहापौराच्या भावास अटक

गुंडाच्या अटकेसाठी संतप्त नागरिकांचा मध्यरात्रीच रास्ता रोको

गुंडाच्या अटकेसाठी संतप्त नागरिकांचा मध्यरात्रीच रास्ता रोको

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com