• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 13, 2016

ऍडम व्होग्सने तोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

adminbyadmin
in देश - विदेश
0
ऍडम व्होग्सने तोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

: उस्मान ख्वाजा आणि ऍडम व्होग्स यांनी शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला मजबूत पकड मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाने यजमान न्युझीलंडवर पहिल्या कसोटी सामन्यात मोठी आघाडी घेतली आहे. वेलिंग्टन येथे सुरु असलेल्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी व्होग्स १७६ धावांवर नाबाद होता. तर, पीटर सिडल त्याला साथ देत उभा होता. ऑस्ट्रेलियाने २८० धावांची आघाडी घेतली आहे.

 काल १४७ या धावसंख्येवर ३ विकेट पडले असतांना आज कांगारुंनी डाव सांभाळला. ख्वाजाने शतक पूर्ण करत त्याने १४० रनवर विकेट गमावली. यानंतर व्होग्स एका बाजुने भक्कमपणे उभा राहिला. त्याला पीटर नेव्हील आणि सिडल यांनी मोलाची साथ दिली. व्होग्सचे हे पाचवे कसोटी शतक आहे.

व्होग्सच्या खेळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तो ५०० पेक्षा जास्त धावा काढुनही अद्याप नाबाद आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावे हा विक्रम होता. सचिनने दोन डावांमध्ये ४९७ धावा काढल्या होत्या.

Previous Post

१७ मार्चला होणार किंगफिशर हाऊसचा लिलाव

Next Post

पुण्याच्या हिंजवडीत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

Next Post
पुण्याच्या हिंजवडीत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

पुण्याच्या हिंजवडीत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

ट्रेनच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगबाबत रेल्वेचा मोठा निर्णय

ट्रेनच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगबाबत रेल्वेचा मोठा निर्णय

‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास रस्त्यावर उतरु’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com