• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 13, 2016

ट्रेनच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगबाबत रेल्वेचा मोठा निर्णय

adminbyadmin
in मुंबई
0
ट्रेनच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगबाबत रेल्वेचा मोठा निर्णय

 
: आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन आता एका व्यक्तीला महिन्याला जास्तीत जास्त सहाच तिकिटं ऑनलाईन बूक करता येणार आहेत. रेल्वेच्या तिकीटातील संभाव्य दुरुपयोग टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

सध्या आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन एका लॉगइनवर महिन्याभरात दहा तिकीट ऑनलाईन आरक्षित करता येत असत. मात्र आता हा आकडा कमी करुन सहावर नेण्यात आला आहे. १५ फेब्रुवारी २०१६ पासून हा नियम लागू होईल.

कुठलाही प्रवासी एका दिवसात सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत जास्तीत जास्त दोन तात्काळ तिकीट बुक करु शकतो. रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणार्‍या दलालांना रोखण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांना चांगल्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हे पाऊल उचललं आहे

Previous Post

पुण्याच्या हिंजवडीत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

Next Post

‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास रस्त्यावर उतरु’

Next Post

‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास रस्त्यावर उतरु’

बामनदेव मार्गाच्या सफाईस प्रारंभ

बामनदेव मार्गाच्या सफाईस प्रारंभ

मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची?

ढिसाळ नियोजनामुळेच आग

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com