• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 13, 2016

मी हिंदू धर्माच्या विरोधात नाही – तृप्ती देसाई

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
मी हिंदू धर्माच्या विरोधात नाही – तृप्ती देसाई

आम्ही सगळेच आस्तिक आहोत. हिंदू धर्माच्या बिलकूल विरोधात नसून, धर्माचा आदरच करतो. चारशे वर्षांपूर्वीच्या प्रथा, परंपरामधील काही अनिष्ट रुढी बंद करायला हव्यात, एवढेच आमचे म्हणणे आहे. राज्य घटनेने सगळ्यांनाच उपासनेचा हक्क आणि अधिकार दिला असताना, देवाच्या दर्शनासाठी लिंगभेद करता कामा नये. महिलांनी गुलामगिरी झुगारून आज एकविसाव्या शतकात पुरुषांच्या बरोबरीने आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे, असे असताना त्यांना पुन्हा एकदा धर्मवादाचे राजकारण करून गुलामगिरीत ढकलणे अमानवी वाटल्यानेच मला हे आंदोलन महत्त्वाचे वाटते,’’ असे भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी  सांगितले. देसाई म्हणाल्या,‘‘ मासिक धर्माच्या वेळी बाई अपवित्र होते, तर पुरुषी मानसिकता असलेल्या समाजातील कुटुंबांना या काळातील बाईचा पगार कसा चालतो? कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या काही संस्था, संघटना आमच्या भूमिकेला विरोध करीत असल्या, तरी त्यांच्यातीलच काही गट त्यांच्या परिषदांसाठी आम्हाला निमंत्रण देऊन आमच्या भूमिकेला पाठिंबा देतात. मुख्यमंत्र्यांकडे आमचा पाठपुरावा सुरू असून, त्यांनी महिलांना अधिकार मिळायलाच हवा, अशी सकारात्मक भूमिका आमच्यासोबत बोलून दाखविली आहे. ते याबाबत योग्य निर्णय घेतील, अशी आम्हाला आशा आहे.

Previous Post

अमेरिका देणार पाकिस्तानला फायटर जेट; भारत नाराज

Next Post

१७ मार्चला होणार किंगफिशर हाऊसचा लिलाव

Next Post
१७ मार्चला होणार किंगफिशर हाऊसचा लिलाव

१७ मार्चला होणार किंगफिशर हाऊसचा लिलाव

ऍडम व्होग्सने तोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

ऍडम व्होग्सने तोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

पुण्याच्या हिंजवडीत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

पुण्याच्या हिंजवडीत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com