• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 13, 2016

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ५ दहशतवाद्यांना कंठस्नान, २ जवान शहीद

adminbyadmin
in देश - विदेश
0
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ५ दहशतवाद्यांना कंठस्नान, २ जवान शहीद

 

,  – जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यात कालपासून सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांदरम्यान सुरू असलेल्या चकमकीत जवानांना ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. मात्र या चकमकीत दोन जवानही शहीद झाले असून एका अधिका-यासह चार जवान जखमी झाले आहेत.
उत्तर काश्मीरमधील कूपवाडा जिल्ह्यात चौकीबल भागातील मरसारी गावात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती शुक्रवारी सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली असता त्यांनी राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलिस दल व राज्य पोलिसांच्या विशेष कृती गटाच्या सहाय्याने संयुक्तरित्या शोधमोहिम हाती घेतली. दहशतवादी लपून बसलेल्या घराला पोलिसांनी वेढा देताच दहशतवाद्यांनी अंदाधुद गोळीबार सुरू केला, जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र या घटनेत दोन जवान शहीद आणि ५ जण जखमी झाले. बराच वेळ सुरू असलेल्या या चकमकीत जवानांनी काल ४ दहशतवाद्यांना अखेर कंठस्नान घातले तर आज दुपारी पाचवा दहशतवादी ठार झाला.
दरम्यान जखमी जवानांवर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Previous Post

मेक इन इंडिया सप्ताहाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

Next Post

अमेरिका देणार पाकिस्तानला फायटर जेट; भारत नाराज

Next Post
अमेरिका देणार पाकिस्तानला फायटर जेट; भारत नाराज

अमेरिका देणार पाकिस्तानला फायटर जेट; भारत नाराज

मी हिंदू धर्माच्या विरोधात नाही – तृप्ती देसाई

मी हिंदू धर्माच्या विरोधात नाही - तृप्ती देसाई

१७ मार्चला होणार किंगफिशर हाऊसचा लिलाव

१७ मार्चला होणार किंगफिशर हाऊसचा लिलाव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com