• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 10, 2016

विजयसिंह मोहिते-पाटलांच्या पुतण्याची पोलिसांना मारहाण

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
विजयसिंह मोहिते-पाटलांच्या पुतण्याची पोलिसांना मारहाण

 : किरकोळ कारणावरून पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पुतण्या सत्यशील याच्यासह त्याच्या ९ साथीदारांना आज अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अकलूज इथे काल (मंगळवारी) रात्री पोलीस वाहनातून गस्तीवर जात होते. दुसर्या बाजूने सत्यशील आणि त्याचे साथीदार वाहनातून येत होते. त्याचवेळी दोन्ही वाहने एकमेकांना खेटून गेली. यावरून पोलीस आणि सत्यशीलच्या साथीदारांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या वादाचं मारहाणीत रूपांतर झालं. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कोरके आणि दोन पोलीस कर्मचारी त्यांच्या मदतीला गेले. त्यांनाही सत्यशील यांच्या साथीदारांनी मारहाण केली. यात काही जणं जखमीही झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सत्यशील आणि त्याच्या ९ साथीदारांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे अकलूजमधील मोहिते पाटलांच्या गुंडागिरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Previous Post

हिट अँड रन : पीडित कुटुंबाची सुप्रीम कोर्टात धाव

Next Post

बोगस डॉक्टरला अटक

Next Post
बोगस डॉक्टरला अटक

बोगस डॉक्टरला अटक

११ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई फूड फेस्टिवलचा शुभारंभ

११ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई फूड फेस्टिवलचा शुभारंभ

रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वाशीत मेळावा

रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वाशीत मेळावा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com