• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 10, 2016

हिट अँड रन : पीडित कुटुंबाची सुप्रीम कोर्टात धाव

adminbyadmin
in मुंबई
0
हिट अँड रन : पीडित कुटुंबाची सुप्रीम कोर्टात धाव

 

 
: २००२ सालच्या हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सलमानची निर्दोष मुक्तता केल्यानंतर, या दुर्घटनेतील पीडित नुरुल्ला शेखच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

शेख कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून १२ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

हिट अँड रन प्रकरणी सलमानची मुंबई उच्च न्यायालयाने १० डिसेंबरला निर्दोष मुक्तता केली होती. सलमानवरील दोष सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं मत यावेळी न्यायालयाने नोंदवलं होतं. याशिवाय पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांची साक्ष ग्राह्य धरण्यास न्यायालयाने नकार दिला होता.

दुसरीकडे राज्य सरकारने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्याआधीच नुरुल्ला शेखच्या कुटुंबानेच सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

 

Previous Post

तांत्रिक बिघाडामुळे हेडलीची साक्ष उद्यापर्यंत स्थगित

Next Post

विजयसिंह मोहिते-पाटलांच्या पुतण्याची पोलिसांना मारहाण

Next Post
विजयसिंह मोहिते-पाटलांच्या पुतण्याची पोलिसांना मारहाण

विजयसिंह मोहिते-पाटलांच्या पुतण्याची पोलिसांना मारहाण

बोगस डॉक्टरला अटक

बोगस डॉक्टरला अटक

११ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई फूड फेस्टिवलचा शुभारंभ

११ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई फूड फेस्टिवलचा शुभारंभ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com