• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 10, 2016

लालबहादूर शास्त्री यांची हत्या काँग्रेसने लपवली : नीरा शास्त्री

adminbyadmin
in देश - विदेश
0
लालबहादूर शास्त्री यांची हत्या काँग्रेसने लपवली : नीरा शास्त्री

नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मत्यूचे गूढ काही केल्या उलगडत नाही तोच आता देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचा वाद समोर आला आहे. मथुरेमध्ये राहणार्‍या त्यांच्या सून नीरा शास्त्री यांनी या वादाला तोंड फोडले आहे. लालबहादूर शास्त्री यांचे धाकटे मुलगा अशोक शास्त्री यांच्या त्या पत्नी आहेत.
नीरा यांच्या मते, त्यांचे सासरे लालबहादूर शास्त्री यांची हत्या झाली होती. यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाला जबाबदार धरले. त्यांना दुधातून विष देऊन त्यांची हत्या केली गेल्याचा संशय व्यक्त केला आहे. लाल बहाद्दुर शास्त्री यांनी ही सर्व हकीकत त्यांच्या चष्म्याच्या पेटीत लिहून ठेवली असून कोणत्याही सरकारला त्यावरुन पडदा उठवण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांचे पार्थिव काळे निळे झाले होते. त्यावर चंदनाचा लेप लावून लोकांची दिशाभूल केली गेली. त्यांच्या शरीरावर दोन ठिकाणी कापण्याचे निशाणही होते. काँग्रेस सरकारने नेहमीच ही गोष्ट लोकांपासून लपवून ठेवली. आमच्या कुटुंबातील लोकांनी अनेकदा हे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण सरकारने कधीच आम्हाला समाधानकारक उत्तर दिले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

Previous Post

आरसीएफ कॉलनीतील कचर्‍याला लागली आग

Next Post

भाजपचा तालुकाध्यक्ष मटका किंग, अवैध दारु विक्रेता

Next Post
भाजपचा तालुकाध्यक्ष मटका किंग, अवैध दारु विक्रेता

भाजपचा तालुकाध्यक्ष मटका किंग, अवैध दारु विक्रेता

मुंबई 26/11 हल्ला आजची सुनावणी तहकूब

मुंबई 26/11 हल्ला आजची सुनावणी तहकूब

पंतप्रधान मोदींसाठी हार्बर रेल्वेवरील विशेष ब्लॉक रद्द

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com