• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 10, 2016

मुंबई 26/11 हल्ला आजची सुनावणी तहकूब

adminbyadmin
in देश - विदेश
0
मुंबई 26/11 हल्ला आजची सुनावणी तहकूब

मुंबई : 26/11 हल्ल्यातला मुख्य गु्न्हेगार डेव्हिड हेडली याची आजची सुनावणी तहकूब झाली. ही सूनावणी उद्या सकाळी 7 वाजता सुरु होणार आहे.
हेडली अमेरिकन तुरुंगात शिक्षा भोगतोय. मुंबईमध्ये सुरू असलेल्या खटल्यात त्याची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी सुरू आहे. मात्र आज तांत्रिक अडचणीमुळे ही कॉन्फरन्स होऊ शकली नाही. सकाळी 7 वाजता सुनावणी सुरू होणं अपेक्षित होतं. त्यानंतर ही वेळ पुढे ढकलण्यात आली. अखेर सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
उद्यासाठी दीड तासाचा अधिक वेळ अमेरिकन अधिकार्‍यांनी दिलाय. यामध्ये हल्ल्याबाबत आणखी तपशील मिळवण्याचा सरकारी बाजूचा प्रयत्न असेल. हेडलीनं गेल्या दोन दिवसांत दिलेल्या साक्षीत हल्ल्यात पाकिस्तानचाच हात असल्याचं वारंवार सांगितलंय. पाकिस्तान लष्करापासून ते खडखच्या अनेक अधिकार्‍यांना भेटल्याचं त्यानं स्पष्ट केलंय. हेडली आणखी काय गौप्यस्फोट करतो याकडे लक्ष लागलंय.

Previous Post

भाजपचा तालुकाध्यक्ष मटका किंग, अवैध दारु विक्रेता

Next Post

पंतप्रधान मोदींसाठी हार्बर रेल्वेवरील विशेष ब्लॉक रद्द

Next Post

पंतप्रधान मोदींसाठी हार्बर रेल्वेवरील विशेष ब्लॉक रद्द

खाडीत मगरीच्या दर्शनाने मच्छिमार भयभीत

खाडीत मगरीच्या दर्शनाने मच्छिमार भयभीत

कांदा घसरला, शेतकरी ढसाढसा रडला

कांदा घसरला, शेतकरी ढसाढसा रडला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com