• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 9, 2016

श्रीलंकेला धूळ चारत भारत अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये

adminbyadmin
in देश - विदेश
0
श्रीलंकेला धूळ चारत भारत अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये

 
मिरपूर : श्रीलंकेला तब्बल ९७ धावांनी धूळ चारत भारतीय संघाने अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारलीये. फलंदाजी तसेच गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी करताना भारताने श्रीलंकेवर दिमाखात विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना नऊ बाद २६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेच्या संघाला केवळ १७० धावांपर्यंत मजल मारता आली. ७२ धावांची झुंजार खेळी कऱणार्‍या अनमोल प्रीत सिंगला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारताचे सलामीवीर झटपट परतल्यानंतर अनमोल प्रीत सिंग, सरर्फराज खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सावधपणे खेळ करताना संघाला अडीचशेहून अधिक धावांचा टप्पा गाठून दिला होता. हे तिघेही बाद झाल्यानंतर खालच्या फळीतील फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे संघाला २६७ धावा करता आल्या.
श्रीलंकेसमोर हे आव्हान फार मोठे नव्हते. मात्र भारतीय गोलदाजांना मिरपूरच्या खेळपट्टीवर जबरदस्त खेळ करताना श्रीलंकेचे डाव झटपट गुंडाळला. त्यांच्याकडून केवळ कमिंदू मेंडिसने ३९ आणि शम्मू अशन यांनी ३८ धावा केल्या. इतर फलंदाज फ्लॉप ठरले. भारताकडून मयांक डागरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

Previous Post

उच्चभ्रू कुटुंबातलं बुरसटलेलं जीणं, फक्त मुलगा जन्मालाघालण्यासाठी केलं लग्न !

Next Post

मोदींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन केली हणमंथाप्पा यांच्या प्रकृतीची चौकशी

Next Post
मोदींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन केली हणमंथाप्पा यांच्या प्रकृतीची चौकशी

मोदींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन केली हणमंथाप्पा यांच्या प्रकृतीची चौकशी

वैतागलेल्या आरोपीकडून कोर्टातच जजवर चप्पलफेक

वैतागलेल्या आरोपीकडून कोर्टातच जजवर चप्पलफेक

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, मुंबई विद्यापीठात एव्हिएशन कोर्स

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, मुंबई विद्यापीठात एव्हिएशन कोर्स

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com