• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 7, 2016

स्वयंचलित दरवाजे लागणार आता रेल्वेच्या डब्यांना

adminbyadmin
in देश - विदेश
0
स्वयंचलित दरवाजे लागणार आता रेल्वेच्या डब्यांना

नवी दिल्ली : जानेवारी महिन्यातच रेल्वेने काही नवीन कोच आणले आणि त्यांची भरपूर चर्चाही झाली. दिल्ली – कानपूर ’महामाना एक्सप्रेस’साठी या कोचचा वापरही सुरू झाला. पण, आता भारतीय रेल्वे जास्तीत जास्त आधुनिक होण्याच्या प्रयत्नात आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता रेल्वेच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजे लावण्यात येणार आहेत.
रेल्वेने 5 किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडला की हे दरवाजे आपोआप बंद होतील. त्याचप्रमाणे दोन डबे जोडणार्‍या इंटर कार गँगमध्येही काही आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत.
हे नवे डबे कपूरथळा फॅक्टरीत तयार करण्यात येत आहेत. सध्या एकूण 20 कोचवर काम सुरू आहे. ज्यातील 14 एसी सीट, 3 एक्जिक्युटिव्ह चेअर कार आणि 3 पॉवर कार यांचा समावेश आहे. यातील काही डबे तयार झाले आहेत.
या डब्यांची रंगसंगती चित्त्यासारखी असेल अशी माहिती आहे. त्याचे आणि बाकी काही सजावटीचे काम अहमदाबादमधील ’नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग’ येथे सुरू आहे. या नवीन डब्यांमध्ये वॅक्क्यूम टॉयलेट फ्लशिंग सिस्टिम, अटेंडन्ट कॉल बेल, जीपीएस, विमानासारखी पँट्री आणि एलईडी लाइट्सही असतील. हे नवीन डबे साधारणतः मे – जून महिन्यात रुळांवर येण्याची शक्यता आहे.

Previous Post

भारतासारखा सहनशील देश नाही – कतरिना कैफ

Next Post

‘स्पा’वर पोलिसांचा छापा

Next Post
‘स्पा’वर पोलिसांचा छापा

‘स्पा’वर पोलिसांचा छापा

देशभरातील ज्वेलर्सचा 10 फेब्रुवारीला संप

देशभरातील ज्वेलर्सचा 10 फेब्रुवारीला संप

आता व्हॉटस् अ‍ॅपचाही फसवणुकीसाठी वापर

आता व्हॉटस् अ‍ॅपचाही फसवणुकीसाठी वापर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com