• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 7, 2016

भारतासारखा सहनशील देश नाही – कतरिना कैफ

adminbyadmin
in देश - विदेश
0
भारतासारखा सहनशील देश नाही – कतरिना कैफ

मुंबई : भारतातील असहिष्णुतेवरुन विधान करणार्‍या आमिर खान, शाहरुख खान या कलाकारांच्या यादीत आता कतरिना कैफच्याही नावाचा समावेश झाला आहे. मात्र असहिष्णुततेवर बॉलिवूडमधील खान मित्रमंडळींच्या विधानांसोबत ती सहमत नाहीये. कतरिनाच्या मते भारत हा एक खूप सहनशील देश आहे.
बॉलिवूड कलाकार आमिर खान आणि शाहरुख खान यांनी देशात असहिष्णूता वाढत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे दोघांना बराच आर्थिक फटकाही बसला होता. त्यांच्या या विधानाला अभिनेता अनुपम खेर आणि दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी बराच विरोधही केला होता.
आपल्या ’फितूर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कतरिना दिल्लीत आली होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना, असहिष्णुतेच्या वादाची मला कल्पना आहे. पण, मला वाटतं की भारत एक खूप सहनशील आणि खास देश असल्याचे कतरिना म्हणाली. तसेच ’जेव्हा मी भारतात पहिल्यांदा आले तेव्हा मला वाटलं की मी माझ्या घरी परतले आहे. इथल्या लोकांचं प्रेम जे मिळतं ते कुठेच मिळू शकत नाही. मला आयुष्यभर भारतात राहायचे आहे, असे कतरिनाने सांगितले.

Previous Post

किटकनाशक पिवून शेतकर्‍याची आत्महत्या

Next Post

स्वयंचलित दरवाजे लागणार आता रेल्वेच्या डब्यांना

Next Post
स्वयंचलित दरवाजे लागणार आता रेल्वेच्या डब्यांना

स्वयंचलित दरवाजे लागणार आता रेल्वेच्या डब्यांना

‘स्पा’वर पोलिसांचा छापा

‘स्पा’वर पोलिसांचा छापा

देशभरातील ज्वेलर्सचा 10 फेब्रुवारीला संप

देशभरातील ज्वेलर्सचा 10 फेब्रुवारीला संप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com