• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 2, 2016

नेरूळमध्ये भव्य अंडरआर्म बॉक्स टाईप क्रिकेट स्पर्धा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळमध्ये भव्य अंडरआर्म बॉक्स टाईप क्रिकेट स्पर्धा

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ९६-९७व श्री. गणेश कला, क्रिडा, सांस्कृतिक मित्र मंडळ यांच्यावतीने ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान भव्य अंडर आर्म बॉक्स टाईप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
५ फेब्रुवारी रोजी गणेशदादा भगत यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण व अभिष्ठचिंतन सोहळ्याचे संयुक्त आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास लोकनेते गणेश नाईक, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस डॉ. संजीव नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, युवक जिल्हाध्यक्ष सुरज पाटील उपस्थित राहणार आहेत.
नेरूळ सेक्टर १८ येथील अनिरूध्द बापू मैदानावर सांयकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यत हे क्रिकेटचे सामने खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेकरता अधिक माहिती जाणून घेण्याकरता ९५९४७२७०००, ९०२९५५१०१० संपर्क साधावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

Previous Post

नेरूळमध्ये लोकनेता-नगरसेवक चषकाचे आयोजन

Next Post

उद्यापासून घणसोली गांवामध्ये ‘घणसोली महोत्सव’

Next Post
उद्यापासून घणसोली गांवामध्ये ‘घणसोली महोत्सव’

उद्यापासून घणसोली गांवामध्ये ‘घणसोली महोत्सव’

घाटकोपर, विक्रोळीपर्यंत देवनार डेपो आगीच्या धुराचे लोट

घाटकोपर, विक्रोळीपर्यंत देवनार डेपो आगीच्या धुराचे लोट

कर्नाटकच्या मंत्र्याने अनावधानाने वाहिली शदर पवार यांना श्रद्धांजली

‘सत्तेचा गैरवापर करून भुजबळांना केले टार्गेट’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com