• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 2, 2016

नेरूळमध्ये लोकनेता-नगरसेवक चषकाचे आयोजन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळमध्ये लोकनेता-नगरसेवक चषकाचे आयोजन

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळमध्ये शिवशंकर मित्र मंडळाच्या वतीने १९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत लोनकेता-नगरसेवक चषकाचे आयोजन करण्यात आले आहे.
नेरूळ सेक्टर २८ मधील बामणदेव-झोटींगदेव मैदानावर हे ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम पारितोषिक एक लाख एक रूपाया व आकर्षक चषक आहे. उपविजेत्या संघाला ५० हजार एक रूपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. दहा हजार रूपये स्पर्धेची प्रवेश फी असून १६ फेब्रुवारीपर्यत स्पर्धेत भाग घेण्याकरता प्रवेश फी भरता येईल.उत्कृष्ठ फलदांज, गोलदांज,क्षेत्ररक्षक व मालिकावीर यांनाही आकर्षक चषकाने गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणार्‍या संघांनी नेरूळ गावातील मोहींदर म्हात्रे, देवनाथ म्हात्रे,विश्‍वास घरत, मितेश ठाकूर,योगेश ठाकूर, जयेश ठाकूर, श्रीकांत ठाकूर,प्रदीप ठाकूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

Previous Post

सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

Next Post

नेरूळमध्ये भव्य अंडरआर्म बॉक्स टाईप क्रिकेट स्पर्धा

Next Post
नेरूळमध्ये भव्य अंडरआर्म बॉक्स टाईप क्रिकेट स्पर्धा

नेरूळमध्ये भव्य अंडरआर्म बॉक्स टाईप क्रिकेट स्पर्धा

उद्यापासून घणसोली गांवामध्ये ‘घणसोली महोत्सव’

उद्यापासून घणसोली गांवामध्ये ‘घणसोली महोत्सव’

घाटकोपर, विक्रोळीपर्यंत देवनार डेपो आगीच्या धुराचे लोट

घाटकोपर, विक्रोळीपर्यंत देवनार डेपो आगीच्या धुराचे लोट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com