• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 26, 2016

कर्नाटकच्या मंत्र्याने अनावधानाने वाहिली शदर पवार यांना श्रद्धांजली

adminbyadmin
in देश - विदेश
0
कर्नाटकच्या मंत्र्याने अनावधानाने वाहिली शदर पवार यांना श्रद्धांजली

हावेरी : कर्नाटकाच्या एका मंत्र्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवंतपणीच श्रद्धांजली वाहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनोहर तहसिलदार असे पवारांना श्रद्धांजली वाहणार्‍या मंत्र्याचे नाव आहे. ते प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही श्रद्धांजली वाहिली आहे.
यावेळी त्यांनी पवारांच्या निधनामुळे देशाचे खुप मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थाना देखील केली. त्यांनी केलेल्या कामाची त्यांनी यावेळी प्रशंसा देखील केली.
दरम्यान, आपल्याला जिवंतपणीच श्रद्धांजली देण्यात आल्याची बातमी पवारांना समजली. त्यांनी याला खेळीमेळीत घेत, कुणी जिवंत माणसाला श्रद्धांजली वाहिल्यास त्याला दिर्घायुष्य मिळते असे ते म्हणाले. शरद पवार यांची प्रकृती एकदम व्यवस्थित असून त्यांनी उद्या रजा देण्यात येईल अशी माहिती रुबी रुग्णालयाचे संचालक डॉ. संजय पठारे यांनी दिली आहे.

Previous Post

मुसक्या बांधून व्यापार्‍याला ६ लाख ८० हजाराला लुटले

Next Post

केडीएमसीची आर्थिक स्थिती मजबूत करणारा अर्थसंकल्प

Next Post
केडीएमसीची आर्थिक स्थिती मजबूत करणारा अर्थसंकल्प

केडीएमसीची आर्थिक स्थिती मजबूत करणारा अर्थसंकल्प

मनसेमुळे उजेडात आली, पोस्टातील पत्रे भंगारात सापडली

मनसेमुळे उजेडात आली, पोस्टातील पत्रे भंगारात सापडली

आ. मंदा म्हात्रेंकडून मिनी सिशोरची पाहणी

आ. मंदा म्हात्रेंकडून मिनी सिशोरची पाहणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com