• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 12, 2016

संजय पाथरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
संजय पाथरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

नवी मुंबई : प्रभाग ९६ आणि ९७मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर कार्यकर्ते संजय पाथरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व नेरूळमधील भगत परिवारातील त्रिमूर्तीचे कडवट सहकारी असलेल्या संजय पाथरे यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, राष्ट्रवादीचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत, विद्यार्थी व युवकचे सभापती गिरीश म्हात्रे, स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत, समाजसेवक किसमत भगत, त्रिमूर्तीचा मास्टर माईड चेहरा रविशेठ भगत यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व सभोवतालच्या प्रभागातील स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

भाजपकडून सेना खासदारांना पुन्हा एकदा अपमानास्पद वागणूक

Next Post

नेरूळच्या आगरी कोळी महोत्सवात बच्चेकंपनीसह खवय्यांची चंगळ

Next Post
नेरूळच्या आगरी कोळी महोत्सवात बच्चेकंपनीसह खवय्यांची चंगळ

नेरूळच्या आगरी कोळी महोत्सवात बच्चेकंपनीसह खवय्यांची चंगळ

प्रमिला पवार यांना राज्यस्तरीय आदर्श महिला पत्रकार पुरस्कार

प्रमिला पवार यांना राज्यस्तरीय आदर्श महिला पत्रकार पुरस्कार

...

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com