• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 12, 2016

भाजपकडून सेना खासदारांना पुन्हा एकदा अपमानास्पद वागणूक

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
भाजपकडून सेना खासदारांना पुन्हा एकदा अपमानास्पद वागणूक

मुंबई : केंद्रात हातात हात घालून सत्तेत बसले असले तरी भाजपनं पुन्हा एकदा शिवसेना खासदारांना डावललंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी ’स्किल इंडिया’ या योजनेचा एक कार्यक्रम आज मुंबईत पार पडतोय. या कार्यक्रमाला शिवसेनेच्या मुंबईतल्या एकाही खासदाराला निमंत्रण देण्यात आलेलं नाही.
राजशिष्टाचाराप्रमाणे सत्तेत हातमिळवणी करणार्‍या शिवसेना खासदारांना या कार्यक्रमाला बोलावलं जाणं अपेक्षित होतं, परंतु या सेना खासदारांना याबद्दल कोणत्याही प्रकारे आमंत्रण देण्यात आलेलं नाही.
भाजपनं पुन्हा एकदा दिलेल्या या अपमानास्पद वागणुकीमुळे सेना खासदारांनी नाराजी व्यक्त केलीय. राष्ट्रीय उद्योग आणि कौशल्य परिषद होती मुंबईत आयोजित करण्यात आलीय. या राष्ट्रीय परिषदेसाठी वेगवेगळ्या सरकारी विभागा आणि इंडस्ट्रीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Previous Post

दिघा प्रभाग समितीचे स्वच्छतेत एक पाऊल पुढे!

Next Post

संजय पाथरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

Next Post
संजय पाथरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

संजय पाथरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

नेरूळच्या आगरी कोळी महोत्सवात बच्चेकंपनीसह खवय्यांची चंगळ

नेरूळच्या आगरी कोळी महोत्सवात बच्चेकंपनीसह खवय्यांची चंगळ

प्रमिला पवार यांना राज्यस्तरीय आदर्श महिला पत्रकार पुरस्कार

प्रमिला पवार यांना राज्यस्तरीय आदर्श महिला पत्रकार पुरस्कार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com