• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 6, 2016

नेरूळ पोटनिवडणूकीची मतमोजणी १० जानेवारीलाच

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ पोटनिवडणूकीची मतमोजणी १० जानेवारीलाच

नवी मुंबई / सुजित शिंदे

महानगरपालिका पोटनिवडणूक प्रभाग क्र. ८८ ची मतमोजणी यापुर्वी राज्य निवडणूक आयोगामार्फत प्रसिध्द कार्यक्रमानुसार दि. ११ जानेवारी २०१६ रोजी जाहीर करण्यात आली होती. तथापि याबाबत दि. ६ जानेवारी २०१६ रोजी राज्य निवडणूक आयोगामार्फत प्राप्त आदेशानुसार या संदर्भातील अधिसूचनेमध्ये ‘मतमोजणीची प्रक्रिया दि. १० जानेवारी २०१६ रोजी सायं. ६.३० वा. किंवा प्रभागातील सर्व मतदान केंद्रांवरील मतदान बंद झाल्यानंतर अर्ध्या तासाने यापैकी जे नंतर घडेल त्यावेळी सुरू करण्यात यावी’ असे नमूद करण्यात आले आहे. तरी सदर बदलाची नोंद उमेदवार व संबंधितांनी घ्यावी असे नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.

Previous Post

आमदार संदीप नाईक यांचे राज्यपालांना साकडे

Next Post

महापालिका मुख्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा

Next Post
महापालिका मुख्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा

महापालिका मुख्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा

नवी मुंबई महानगरपालिकेला“AA+ Stable” पत मानांकन प्राप्त

नवी मुंबई महापौर चषक बुध्दीबळ व कॅरम स्पर्धा ३० व ३१ जानेवारी रोजी आयोजन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com