• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 6, 2016

नवी मुंबई महापौर चषक बुध्दीबळ व कॅरम स्पर्धा ३० व ३१ जानेवारी रोजी आयोजन

adminbyadmin
in नवी मुंबई
0

नवी मुंबई / दीपक देशमुख
नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या वतीने महापालिका क्षेत्रातील क्रीडापटूंना उत्तेजन मिळावे याकरीता विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी दि. ३० व ३१ जानेवारी २०१६ रोजी नवी मुंबई महापौर चषक बुध्दीबळ व कॅरम स्पर्धा अँकरवाला एज्युकेशन कॅडमी, मर्चंड जिमखाना शेजारी, सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई येथे संपन्न होत आहे.
सदरची स्पर्धा दि. ९ व १० जानेवारी रोजी आयोजित करण्याचे जाहिर करण्यात आले होते तथापि काही अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव ही स्पर्धा ३० व ३१ जानेवारी २०१६ रोजी आयोजित करण्यात येत आहे. बुध्दीबळ स्पर्धेमध्ये विविध गटात ९, १३, १५ वर्ष वयोगटातील मुले व मुली तसेच खुल्या गटात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासह ठाणे जिल्हा व मुंबई जिल्ह्यातील पुरुष व महिला सहभागी होऊ शकतात. कॅरम स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांकरीता पुरुष व महिला खुला गट असणार आहे.
स्पर्धा सहभागाकरीता विहीत नमुन्यात प्रवेश अर्ज भारतरत्न स्व. राजीव गांधी क्रीडा संकुल, सेक्टर ३, सी.बी.डी., बेलापूर, तसेच विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी बसडेपो समोर उपलब्ध आहे. स्पर्धा प्रवेश अर्ज दि. २२ जानेवारी २०१६ पर्यंत सादर करावयाचे असून अर्जासोबत निवासी पुरावा म्हणून आधारकार्ड, वाहनचालक परवाना, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणताही एक पुरावा सादर करण्यात यावा. रेशनकार्ड, नोंदणीकृत भाडे करारनामा (रजिस्टर्ड रुम ग्रीमेंट) यासोबत कोणतेही एक फोटो ओळखपत्र असणे बंधनकारक राहील.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बुध्दीबळ खेळाडू व कॅरम खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन हा स्पर्धा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Previous Post

नवी मुंबई महानगरपालिकेला“AA+ Stable” पत मानांकन प्राप्त

Next Post

कॉंग्रेसचा घरटी प्रचारावर भर, विजयाचा कॉंग्रेेसींचा दावा

Next Post
नेरूळ पोटनिवडणूकीची मतमोजणी १० जानेवारीलाच

कॉंग्रेसचा घरटी प्रचारावर भर, विजयाचा कॉंग्रेेसींचा दावा

मूषक नियत्रंकाची ससेहोलपट

मूषक नियत्रंकाची ससेहोलपट

रविवारी १८ तासाचा मेगाब्लॉक

रविवारी १८ तासाचा मेगाब्लॉक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com