• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 6, 2016

मनविसेचे मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मनविसेचे मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर

नवी मुंबई / सुजित शिंदे
गोरगरीब व गरजू मुलांना संगणक प्रशिक्षण उपलब्ध व्हावे याकरता नवी मुंबई मनविसेच्या वतीने मोफत संगणक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून याकरता मनसेचे नवी मुंबई शहर सचिव व मनविसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. कौस्तुभ मोरे यांनी पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई विभाग व न्यु ऑक्सफोर्ड टेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत संगणक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांकडून पुस्तकांचे व ऑनलाईन परिक्षेचे नाममात्र 500 रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनटात अ‍ॅड. कौस्तुभ मोरे, मनविसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव निखिल गावडे, विभाग अध्यक्ष हर्षल झिंगरे, उपविभाग अध्यक्ष रोशन पाटील आदी पदाधिकारी व्यस्त आहेत. मोफत संगणक प्रशिक्षण घेवू इच्छिणार्‍यांनी सिवूड्स सेक्टर 25, मिलेनिअम पार्क, गाळा नं 11 या ठिकाणी अ‍ॅड. कौस्तुभ मोरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

प्रणव धनावडे नाबाद १०००

Next Post

रिक्षाचालकांसाठी ‘ना नफा, ना तोटा’तत्वावर पीयूसी

Next Post
रिक्षाचालकांसाठी ‘ना नफा, ना तोटा’तत्वावर पीयूसी

रिक्षाचालकांसाठी ‘ना नफा, ना तोटा’तत्वावर पीयूसी

आमदार संदीप नाईक यांचे राज्यपालांना साकडे

आमदार संदीप नाईक यांचे राज्यपालांना साकडे

नेरूळ पोटनिवडणूकीची मतमोजणी १० जानेवारीलाच

नेरूळ पोटनिवडणूकीची मतमोजणी १० जानेवारीलाच

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com