• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 5, 2016

कल्याणच्या प्रणवचा ६५२ धावांचा विश्व विक्रम

adminbyadmin
in ठाणे
0

मुंबई : कल्याणच्या क्रिकेटच्या मैदानात आज चमत्कार पाहायला मिळाला. १९९ बॉल्समध्ये नाबाद ६५२ धावांची विक्रमी खेळी कल्याणकरांना पाहायला मिळाली. हा नवा जागतिक विक्रम घडवलाय कल्याणच्या प्रणव धनावडे या १६ वर्षांच्या क्रिकेटपटूनं. प्रणवने आपल्या या विक्रमी इनिंगमध्ये ७८ चौकार आणि तब्बल ३० उत्तुंग षटकार ठोकले.
वायले नगर परिसरात युनियन क्रिकेट अकॅडमीच्या ग्राउंडवर सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या एच.टी. भंडारी अंडर सिक्स्टीन क्रिकेट कप स्पर्धेत त्यानं हा रेकॉर्ड केला. यापूर्वी १८९९ साली इंग्लंडच्या आर्थर कॉलिन्सनं ६२८ धावा केल्या होत्या. तर रिझवी शाळेच्या पृथ्वी शॉ यानं काही वर्षांपूर्वी याच स्पर्धेत ५४६ धावांचा रेकॉर्ड केला होता.
कल्याणच्या के.सी.गांधी शाळेत १०व्या इयत्तेत असलेल्या प्रणवनं हे रेकॉर्ड मोडले. आणि क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या रचली. तो तब्बल ५ तास मैदानावर तळ ठोकून होता. अद्यापही तो नॉटआउट असून त्याच्या संघाची धावसंख्या ९५६ इतकी झाली आहे.
आज दिवसभर या मैदानावर केवळ धावांचा पाऊस पडला. प्रणवबरोबरच आकाश सिंग याने १७३ आणि सिद्धेश पाटील याने १०० धावा ठोकत प्रणवला जोरदार साथ दिली.

Previous Post

आता स्वच्छतेविषयीची तक्रार करा ९७६९८९४९४४ या व्हॉट्स ऍपवर

Next Post

मुंबईत मध्यम गटातील घरांच्या किमती कोसळल्या

Next Post
मुंबईत मध्यम गटातील घरांच्या किमती कोसळल्या

मुंबईत मध्यम गटातील घरांच्या किमती कोसळल्या

प्रणव धनावडे नाबाद १०००

प्रणव धनावडे नाबाद १०००

मनविसेचे मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर

मनविसेचे मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com