• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 26, 2015

‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटाची रितेशने केली घोषणा!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटाची रितेशने केली घोषणा!

मुंबई : दिग्दर्शक रवी जाधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट करणार असल्याची माहिती अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरद्वारे दिली आहे.
रितेशची मुंबई फिल्म कंपनी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मात्र, त्याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. रितेशचीच कंपनी असल्याने आणि त्यानेच घोषणा केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका रितेशच साकारेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. लय भारी‘ या माध्यमातून रितेश मराठी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला आहे. पहिल्याच चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. रितेशचा हा मराठीतील दुसरा चित्रपट असेल. रितेशची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुख हीनेही रितेशच्या ट्विटला प्रतिसाद दिला आहे. यापूर्वी १९७७ साली भालजी पेंढारकर यांनी प्रभाकर पिक्चर्स‘च्या माध्यमातून ‘छत्रपती शिवाजी‘ हा चित्रपट केला होता.

Previous Post

कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांना बोकड, उपविजेत्यांना दहा गावठी कोंबड्या!

Next Post

यापुढे एअर इंडियाच्या विमानात मिळणार केवळ व्हेज जेवण

Next Post
यापुढे एअर इंडियाच्या विमानात मिळणार केवळ व्हेज जेवण

यापुढे एअर इंडियाच्या विमानात मिळणार केवळ व्हेज जेवण

आधार कार्ड शिबिराचा ३६८ नागरिकांना लाभ

आधार कार्ड शिबिराचा ३६८ नागरिकांना लाभ

काँग्रेसकडून बालदिनानिमित्त दिवाळी फराळचे आयोजन

रावप्रकरणी महापालिका बंद ठेवण्यास कामगार नेत्यांचा विरोध

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com