• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 28, 2015

आधार कार्ड शिबिराचा ३६८ नागरिकांना लाभ

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आधार कार्ड शिबिराचा ३६८ नागरिकांना लाभ

नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबईचे माजी उपमहापौर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक अशोक गावडे यांनी आयोजित केलेल्या आधार कार्ड शिबिरात ३६८ नागरिकांनी सहभागी होत या शिबिराचा लाभ घेतला.
आधार कार्ड काढण्यासाठी स्थानिक रहीवाशांची आजही होत असलेली गैरसोय लक्षात माजी उपमहापौर व नगरसेवक अशोक गावडे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आपल्या एस.एस.हायस्कूललगतच्या जनसंपर्क कार्यालयात व नेरूळ सेक्टर २८ येथील श्रीगणेश सोसायटीत आधार कार्ड शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात गावडे यांच्या प्रभागातील ३६८ नागरिकांनी आधार कार्ड शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन स्वत: अशोक गावडे यांनी केले तर शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी, कार्यकर्त्यांनी व श्रीगणेश सोसायटीतील पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

यापुढे एअर इंडियाच्या विमानात मिळणार केवळ व्हेज जेवण

Next Post

रावप्रकरणी महापालिका बंद ठेवण्यास कामगार नेत्यांचा विरोध

Next Post
काँग्रेसकडून बालदिनानिमित्त दिवाळी फराळचे आयोजन

रावप्रकरणी महापालिका बंद ठेवण्यास कामगार नेत्यांचा विरोध

नेरूळमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

नेरूळमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

नवी मुंबई शिक्षण संकुलाची २ जानेवारीपासून एसएससी सराव परीक्षा

नवी मुंबई शिक्षण संकुलाची २ जानेवारीपासून एसएससी सराव परीक्षा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com