• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 21, 2015

दिलवाले आणि बाजीरावमध्ये बॉक्स ऑफिसवर जोरदार मुकाबला

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
दिलवाले आणि बाजीरावमध्ये बॉक्स ऑफिसवर जोरदार मुकाबला

मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि शाहरुख खान स्टारर दिलवाले सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांमध्ये दिवशी 64 कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी या सिनेमाने 21 कोटींची कमाई केली होती. दुसर्‍या दिवशी 20 आणि तिसर्‍या दिवशी 23 कोटींची कमाई केली आहे.
तर दुसरीकडे बाजीराव-मस्तानीने पहिल्या दिवशी 12.80 कोटी तर दुसर्‍या दिवशी 15.52 कोटींची कमाई केली. तिसर्‍या दिवशी सिनेमाच्या कमाईमध्ये लक्षणीय वाढ झाली असून सिनेमाने 18 कोटींची कमाई केली. त्यामुळे तीन दिवसांमध्ये या सिनेमाने 46.32 कोटींची कमाई केली.
दोन मोठे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याचा फटका या सिनेमांना बसला. शाहरुखच्या दिलवाले जरी या रेस मध्ये पुढे असला तरी वीकेंडला 100 कोटींच्या क्लबमध्ये जाण्यापासून हा सिनेमा वंचित राहिला. त्यामुळे ही रेस जिंकून पण बाजीगर हारला असचं म्हणावं लागेल.

Previous Post

सोन्याच्या किंमतीत आठवड्याभरात 470 रुपयांची घसरण

Next Post

‘नांदप’ गावाच्या विकासकामांना मिळणार संजीवनी : आमदार नरेंद्र पवार

Next Post
‘नांदप’ गावाच्या विकासकामांना मिळणार संजीवनी : आमदार नरेंद्र पवार

‘नांदप’ गावाच्या विकासकामांना मिळणार संजीवनी : आमदार नरेंद्र पवार

संजीव नाईक, ज्ञानेश्‍वर नाईक, सागर नाईक यांची सुरक्षा तातडीने परत प्रदान करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

संजीव नाईक, ज्ञानेश्‍वर नाईक, सागर नाईक यांची सुरक्षा तातडीने परत प्रदान करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

नेरूळमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

नेरूळमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com