• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 25, 2015

रविवारी वाशीत तिसरे योग साहीत्य संमेलन व प्रदर्शन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
रविवारी वाशीत तिसरे योग साहीत्य संमेलन व प्रदर्शन

स्वयंम फिचर्स : ८८७९४८४८३६ , ८०८२०९७७७५
नवी मुंबई : योग विद्या निकेतन व यमुना फाऊंडेशनच्या वतीने रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी वाशीत तिसरे योग साहीत्य संमेलन व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून योग विद्या निकेतनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बडवे हे या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
वाशी, सेक्टर ९ए मधील भुखंड क्रं १४ वरील योगभवनामध्ये हे संमेलन सकाळी ८ ते सांयकाळी ७.३० या वेळेमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर मार्गदर्शन करणार आहेत. सौ. शकुंतला निंबाळकर या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा, यमुना फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहन भोईर या संमेलनाचे कार्यवाह आहेत. या संमेलनात आमदार प्रशांत ठाकूर, डॉ. विश्‍वास मेहंदळे, डॉ. केळूसकर, विनायक पात्रुडकर, यशवंत देवस्थळी, डॉ. वृषाली देशमुख, भरत गुप्ता, डी.पी.अगरवाल, उदय विश्‍वासराव, डॉ. अशोक पाटील सहभागी होणार आहेत.
योगाविषयी ज्ञानसंकलनाकरता हे योग साहीत्य संमेलन उपयुक्त ठरणार असल्याने नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी नोंदविल्या स्मार्ट सिटी नवी मुंबई करीता मौल्यवान संकल्पना

Next Post

विधान परिषदेच्या ८ जागांसाठी २७ डिसेंबरला मतदान

Next Post
विधान परिषदेच्या ८ जागांसाठी २७ डिसेंबरला मतदान

विधान परिषदेच्या ८ जागांसाठी २७ डिसेंबरला मतदान

अवघ्या ७९ रन्समध्ये द. आफ्रिकेची टीम गारद

अवघ्या ७९ रन्समध्ये द. आफ्रिकेची टीम गारद

गाढवांच्या बाजारात ‘लालू-नितीश’ जोडी ’हिट’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com