• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 24, 2015

पोलिसानंच केली अनैतिक संबंधातून प्रेयसीची हत्या?

adminbyadmin
in ठाणे
0
पोलिसानंच केली अनैतिक संबंधातून प्रेयसीची हत्या?

कल्याण : कल्याण पश्चिमेकडच्या मिलिंद नगर भागात राहणार्‍या जन्नतबी नावाच्या महिलेनं, कल्याण क्राईम ब्रान्चमध्ये कार्यरत पोलीस कर्मचार्‍यावर आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केलाय. प्रमोद शिंदे असं या पोलीस कर्मचार्‍याचं नाव आहे.
आपली मुलगी सुलताना हिच्याशी प्रमोद शिंदे याचे दोन वर्षांपासून प्रेमसबंध होते. प्रमोदचं लग्न झालं असतानाही त्यानं सुलतानाला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. सुलतानाने प्रमोदकडे लग्नासाठी तगादा लावला होता.
१० सप्टेंबरला प्रमोदनं सुलतानाला जेवायला बोलावलं. मात्र त्यानंतर दुसर्‍या दिवशी सुलतानाचा मृतदेह लोढा जवळच्या नदी किनारी आढळला. याप्रकरणी पोलीस आत्महत्येचा दावा करत असले तरी प्रमोदी शिंदेनेच आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप जन्नतबी यांनी केलाय.
या तक्रारीनंतर पोलिसांनी सुलतानाचा मृतदेह पुन्हा एकदा शवविच्छेदनासाठी पाठवलाय. त्याच्या अहवालानंतरच या प्रकरणाचं गूढ सुटू शकेल. दरम्यान, प्रमोद शिंदेची ठाणे कंट्रोल रुममध्ये बदली करण्यात आलीय.

Previous Post

कंत्राटी कामगारांना वितरीत झालेल्या सानुग्रह अनुदानाविषयीची (बोनस) प्रशासकीय पातळीवर चौकशी करा!

Next Post

संविधान दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

संविधान दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी नोंदविल्या स्मार्ट सिटी नवी मुंबई करीता मौल्यवान संकल्पना

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी नोंदविल्या स्मार्ट सिटी नवी मुंबई करीता मौल्यवान संकल्पना

रविवारी वाशीत तिसरे योग साहीत्य संमेलन व प्रदर्शन

रविवारी वाशीत तिसरे योग साहीत्य संमेलन व प्रदर्शन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com