• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 15, 2015

सायना नेहवाल चायना ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सायना नेहवाल चायना ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत

फुझो : भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालला रविवारी चीन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिमफेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
ऑलिम्पिक चॅम्पियन ली शुरेईने सायनाचा १२-२१, १५-२१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. अंतिम फेरीचा हा सामना अजिबात रंगला नाही. अवघ्या ३९ मिनिटात सामन्याचा निकाल लागला.
आपल्या खेळाने ली वर दबाव निर्माण करण्यात सायना अपयशी ठरली. उलट ली ने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. याआधी नऊ वेळा ली शुरेईने विविध स्पर्धांमध्ये सायनाला पराभूत केले आहे.
जागतिक क्रमवारीत ली ७ व्या स्थानी आहे. यंदाच्या हंगामात सायनाने पाचव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. सायनाने या मोसमात इंडिया ओपन सुपर सिरीज आणि ग्रॉंड पिक्स गोल्ड स्पर्धेचे जेतेपद मिळवले. त्यानंतर ऑल इंग्लंड आणि जागतिक स्पर्धेत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Previous Post

वार्षिक उत्पन्न १० लाख आहे ना, मग एलपीजी सबसिडी बंद होणार !

Next Post

बाळासाहेबांचे भव्य स्मारक महापौर बंगल्यातच उभारले जाणार !

Next Post
बाळासाहेबांचे भव्य स्मारक महापौर बंगल्यातच उभारले जाणार !

बाळासाहेबांचे भव्य स्मारक महापौर बंगल्यातच उभारले जाणार !

कुकशेत गावात दिपावली उत्सवास प्रारंभ!

कुकशेत गावात दिपावली उत्सवास प्रारंभ!

रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग आयसिसच्या खात्म्यासाठी एकटवलं!

रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग आयसिसच्या खात्म्यासाठी एकटवलं!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com