• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 14, 2015

बालदिनानिमित्त ड्रीमनेहा ट्रस्टकडून गरीब लहान मुलांना फराळ व फटाक्यांचे वाटप

adminbyadmin
in नवी मुंबई
0
बालदिनानिमित्त ड्रीमनेहा ट्रस्टकडून गरीब लहान मुलांना फराळ व फटाक्यांचे वाटप

नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबई, ठाणेसह संपूर्ण महाराष्ट्रात व देशात दिवाळीचा सण अत्यंत आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. बालदिनाचे औचित्य साधत ड्रीमनेहा ट्रस्टच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गरीब लहान मुलांना दिवाळी फराळ व फटाक्यांचे वाटप केले. यावेळी सानपाडा व वाशीस्थित झोपडपट्टीतील गरीब लहान मुलामुलींना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. फटाके व दिवाळी फराळ मिळाल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरील अद्वितीय आनंद पाहून दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत झाल्याचे मत ड्रीमनेहा ट्रस्टचे अध्यक्ष सनप्रित तुर्मेकर यांनी व्यक्त केले. अशाच प्रकारे यापुढेही येणारा प्रत्येक सण ड्रीमनेहा ट्रस्ट गरीब लहान मुलांसोबत साजरा करणार असल्याचा मानसदेखील ड्रीमनेहा ट्रस्टचे खजिनदार संदेशदादा डोंगरे यांनी बोलून दाखवला.
या स्तुत्य उपक्रमात ड्रीमनेहा ट्रस्टचे अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, नितीन चव्हाण, उपाध्यक्ष टर्फनील गोम्स, सचिव विकास बोंबे,उपसचिव अनिकेत पालकर, खजिनदार संदेश डोंगरे, अनिकेत पाटील, राहुल भोर,अक्षय पाटील,गणेश जाधव, अंकुर सोनवणे, अर्जुन देवेंद्र, तुषार जाधव, हेमंत अगाने, अरुण चंद्रन, जयेश गौडा हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Previous Post

आग विझविण्यात भगत बंधूंचा पुढाकार

Next Post

वार्षिक उत्पन्न १० लाख आहे ना, मग एलपीजी सबसिडी बंद होणार !

Next Post
वार्षिक उत्पन्न १० लाख आहे ना, मग एलपीजी सबसिडी बंद होणार !

वार्षिक उत्पन्न १० लाख आहे ना, मग एलपीजी सबसिडी बंद होणार !

सायना नेहवाल चायना ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत

सायना नेहवाल चायना ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत

बाळासाहेबांचे भव्य स्मारक महापौर बंगल्यातच उभारले जाणार !

बाळासाहेबांचे भव्य स्मारक महापौर बंगल्यातच उभारले जाणार !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com