• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 14, 2015

सोन्या – चांदीच्या भावानं गाठला गेल्या तीन महिन्यातला निचांक

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सोन्या – चांदीच्या भावानं गाठला गेल्या तीन महिन्यातला निचांक

नवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांत सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची इच्छा तुम्हालाही असेल आणि अजून तुम्ही ही संधी शोधत असाल. तर हीच आहे योग्य संधी.
होय सोनं – चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर आहे. सोन्या – चांदीच्या भावानं गेल्या तीन महिन्यांतला निचांक गाठलाय.
जागतिक स्तरावर क्रूड ऑईलच्या किंमती घसरण्यासोबतच २४ कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी २५,८०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर आलाय. तर चांदीचा भाव ३४,५०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचलाय. चांदीच्या भावांत गेल्या तीन महिन्यांत जवळपास २५०० रुपये प्रती किलोग्रॅम घसरण झालीय.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सोन्या-चांदीत गुंतवणूक करायची हीच योग्य संधी आहे. येत्या काळात लग्नाचाही सीझन जवळच आहे. त्यामुळे, ग्राहकांनीही बाजाराकडे धाव घेतलेली दिसतेय.
सराफांच्या म्हणण्यानुसार, सोन्या-चांदीची मागणी ग्राहकांकडून कायम आहे मात्र आंतरराष्ट्रीय बाजारांत होणार्‍या बदलांमुळे सोन्या-चांदीच्या भावांत चढ-उतार पाहायला मिळतोय.

Previous Post

पत्नीची हत्या करणारा रिक्षाचालक जेरबंद

Next Post

बालदिनी कॉंग्रेसकडून बालरूग्णांना फळवाटप

Next Post
बालदिनी कॉंग्रेसकडून बालरूग्णांना फळवाटप

बालदिनी कॉंग्रेसकडून बालरूग्णांना फळवाटप

आग विझविण्यात भगत बंधूंचा पुढाकार

आग विझविण्यात भगत बंधूंचा पुढाकार

बालदिनानिमित्त ड्रीमनेहा ट्रस्टकडून गरीब लहान मुलांना फराळ व फटाक्यांचे वाटप

बालदिनानिमित्त ड्रीमनेहा ट्रस्टकडून गरीब लहान मुलांना फराळ व फटाक्यांचे वाटप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com