• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 13, 2015

यवतमाळ आगारात दोन एसटी जळून खाक

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
यवतमाळ आगारात दोन एसटी जळून खाक

यवतमाळ : फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत यवतमाळ एसटी आगारात उभ्या असलेल्या दोन बसेस जळून खाक झाल्यात.
या दोन्ही बसेस कचर्‍याच्या ढिगार्‍यावर उभ्या करण्यात आल्या होत्या. रात्री फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे या कचर्‍याच्या ढिगार्‍याला आग लागली त्यात परिवर्तन आणि सेमी लक्झरी बस जळून खाक झाल्या.
या घटनेवरुन आगारातील ढिसाळ कारभार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे आगारात असलेल्या कचर्‍याच्या ढिगार्‍यांमुळे आगीच्या घटना घडू शकतात त्यामुळे हे ढिगारे लवकरात लवकर काढण्याची पूर्वसूचना आगार प्रमुखांना देण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

Previous Post

अवघ्या पाच मिनिटातच ६० हजार मॅगी किट्सची विक्री

Next Post

दिवाळी सुटीत कोकणातील पर्यटकांची स्कूबा ड्रायव्हिंगला पसंती

Next Post
दिवाळी सुटीत कोकणातील पर्यटकांची स्कूबा ड्रायव्हिंगला पसंती

दिवाळी सुटीत कोकणातील पर्यटकांची स्कूबा ड्रायव्हिंगला पसंती

नागरिकांचे आरोग्य १६ मजली इमारतीच्या अर्धवट बांधकामामुळे धोक्यात – सौ. रूपाली भगत

नागरिकांचे आरोग्य १६ मजली इमारतीच्या अर्धवट बांधकामामुळे धोक्यात - सौ. रूपाली भगत

भारतीय शेअर बाजारातही घसरणीमुळे निराशेचे वातावरण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com