• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 10, 2015

बिहार पराभव लागलाय भाजपच्या जिव्हारी

adminbyadmin
in देश - विदेश
0
बिहार पराभव लागलाय भाजपच्या जिव्हारी

नवी दिल्ली : भाजपमधल्या काही नेत्यांना बिहारचा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळं आरोप प्रत्यारोपाच्या फैरी अजूनही थांबायला तयार नाहीत.
भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा आणि बिहारमधील खासदार हुकुमदेव यादव यांच्यानंतर आता बेगूसरायचे खासदार भोला सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष्य केलंय. पंतप्रधान मोदींनी विकासाची भाषा सोडून आरोपांची मर्यादा ओलांडल्यानंच भाजपचा पराभव झाल्याचा आरोप भोला सिंह यांनी केलाय.
मोदी-शाह यांचे भाजपातले अंतर्गत विरोधक बिहारच्या पराभवाच्या निमित्तानं दोघांना लक्ष्य करण्याची संधी साधत असल्याचं चित्र दिसतंय. बिहारमधल्या दारूण पराभवानंतर भाजपमध्ये अंतर्गत आरोपप्रत्यारोपांच्या फैरी वाढत चालल्यात. पाटणा साहिबचे भाजप खासदार आणि अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्याच्या तिखट टीकेला तितकच जळजळीत उत्तर दिलंय.
गाडीच्या मागे धावणार्‍या कुत्र्याला गाडी आपल्यामुळेच धावतेय असा समज असोत. प्रत्यक्षात कुणा एका मुळे पक्ष चालत नाही असं कैलाश विजयवर्गीयांनी शत्रूघ्न सिन्हा यांना उद्देशून म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना शत्रूघ्न सिन्हा यांनी ट्विटरवरून दिलंय. हाथी चले बिहार….भुंके हजार असं म्हणून विजय विजयवर्गीयांना खोचक टोला हाणलाय.

Previous Post

कर्नाटकात टिपू सुलतान जयंतीवरून हिंसाचार

Next Post

ऍड. मनोहर गायखेंची सिडको संचालकपदी वर्णी लागणार?

Next Post
ऍड. मनोहर गायखेंची सिडको संचालकपदी वर्णी लागणार?

ऍड. मनोहर गायखेंची सिडको संचालकपदी वर्णी लागणार?

अवघ्या पाच मिनिटातच ६० हजार मॅगी किट्सची विक्री

अवघ्या पाच मिनिटातच ६० हजार मॅगी किट्सची विक्री

यवतमाळ आगारात दोन एसटी जळून खाक

यवतमाळ आगारात दोन एसटी जळून खाक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com