• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 27, 2015

स्कूटीचे लॉक तोडून २ लाख १८ हजाराची चोरी

adminbyadmin
in नवी मुंबई
0

नवी मुंबई: अज्ञात चोरट्याने तुर्भे एमआयडीसीतील एव्हरेस्टर निवाससमोर उभ्या असलेल्या स्कुटीचे लॉक तोडून स्कुटीच्या डिकीमध्ये ठेवलेली २ लाख १८ हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार सुमित पांडे तळोजा फेज-२ मध्ये रहावयास असून २५ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमातास तुर्भे एमआयडीसीतील एव्हरेस्ट निवास इमारतीत कामानिमित्त आला होता. यावेळी त्याने आपल्याजवळची २ लाख १८ हजार रुपयांची रोख रक्कम स्कुटीच्या सिट खालील डिकीमध्ये ठेवल्यानंतर तो एव्हरेस्ट इमारतीत गेला होता. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने सुमित पांडे याच्या स्कुटीचे लॉक तोडून डिकीमध्ये ठेवलेली २ लाख १८ हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली.
दरम्यान, दोन तासानंतर सुमित आपल्या स्कुटीजवळ आल्यानंतर स्कुटीमध्ये ठेवलेली रक्कम चोरीला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याने तुर्भे एमआयडीस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Previous Post

अल्पवयीन मुलीवर नेरूळ रेल्वे रूळालगत लैगिंक अत्याचार

Next Post

स्मार्ट सिटी विषयी महापालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी सुसंवाद

Next Post
स्मार्ट सिटी विषयी महापालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी सुसंवाद

स्मार्ट सिटी विषयी महापालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी सुसंवाद

महाराष्ट्र विधानमंडळाच्या महिलांचे हक्क व कल्याण समितीची नवी मुंबई महानगरपालिकेस भेट

महाराष्ट्र विधानमंडळाच्या महिलांचे हक्क व कल्याण समितीची नवी मुंबई महानगरपालिकेस भेट

सिडको मार्फत आयोजित मत्स्यप्रक्रिया विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा गणेशपुरी येथे संपन्न

सिडको मार्फत आयोजित मत्स्यप्रक्रिया विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा गणेशपुरी येथे संपन्न

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com