• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 27, 2015

अल्पवयीन मुलीवर नेरूळ रेल्वे रूळालगत लैगिंक अत्याचार

adminbyadmin
in नवी मुंबई
0

नवी मुंबई: नेरुळ रेल्वे स्थानकात भिक मागण्यासाठी गेलेल्या एका ८ वर्षीय मुलीला अज्ञात तरुणाने जबरदस्तीने उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेरुळ पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात तरुणाविरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान, पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या तरुणाने अंधाराचा फायदा उचलत लैंगिक अत्याचार केल्याने त्याचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.
या घटनेतील पिडीत ८ वर्षीय मुलगी नेरुळ मधील झोपडपट्टीत रहावयास असून २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ती नेरुळ रेल्वे स्थानकावर भिक मागण्यासाठी गेली होती. रात्री उशीरापर्यंत सदर मुलगी रेल्वे स्थानकावर थांबली असताना, एका अज्ञात तरुणाने पिडीत मुलीला जबरदस्तीने रेल्वे रुळालगत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सदर प्रकार मध्यरात्री
उशीरापर्यंत सुरु होता. पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या तरुणाने पिडीत मुलीला त्याच ठिकाणी सोडून पलायन केल्यानंतर सदर मुलीने पहाटे ४ च्या सुमारास आपले घर गाठले. त्यानंतर तिने आपल्या आईला घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने नेरुळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात तरुणाविरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसार गु्न्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु आहे.

Previous Post

सत्ताधारी जोमात आणि विरोधक कोमात

Next Post

स्कूटीचे लॉक तोडून २ लाख १८ हजाराची चोरी

Next Post

स्कूटीचे लॉक तोडून २ लाख १८ हजाराची चोरी

स्मार्ट सिटी विषयी महापालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी सुसंवाद

स्मार्ट सिटी विषयी महापालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी सुसंवाद

महाराष्ट्र विधानमंडळाच्या महिलांचे हक्क व कल्याण समितीची नवी मुंबई महानगरपालिकेस भेट

महाराष्ट्र विधानमंडळाच्या महिलांचे हक्क व कल्याण समितीची नवी मुंबई महानगरपालिकेस भेट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com