• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 23, 2015

पनवेलमध्ये लहान मुलावर अत्याचार

adminbyadmin
in पनवेल
0

पनवेलः पनवेलच्या मोमीनपाडा भागात राहणार्‍या एका 58 वर्षीय व्यक्तीने त्याच परिसरातील राहणार्‍या 9 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. इक्बाल हुसेन मोहम्मद हुसेन शेख (58) असे या व्यक्तीचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्यांच्या विरोधात कलम 377 नुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
या घटनेतील आरोपी इक्बाल हुसेन या पनवेलच्या मोमीनपाडा भागात राहणारा आहे. तर पिडीत मुलगा त्याच भागात राहणारा आहे. महिन्याभरापूर्वी सायंकाळच्या सुमारास पिडीत मुलगा खेळताखेळता इक्बाल याच्या घरामध्ये गेला होता. त्यावेळी इक्बालने त्याच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर इक्बालने पिडीत मुलाला घडल्या प्रकाराची कुणाकडेही वाच्यता करु नये यासाठी धमकावले होते. त्यामुळे पिडीत मुलाने घाबरुन या प्रकाराची माहिती कुणालाही दिली नव्हती. मात्र, गत दोन दिवसांपूर्वी पिडीत मुलाने बोलता-बोलता आपल्या आई-वडिलांना इक्बालने केलेल्या कृत्याची माहिती दिली.
त्यामुळे पिडीत मुलाच्या वडिलाने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी इक्बाल हुसेन याच्याविरोधात कलम 377 तसेच फोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन 21 ऑक्टोबर रोजी रात्री त्याला अटक केली. 22 ऑक्टोबर रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ‘दादां’च्या मार्गदर्शनाची प्रतिक्षा!

Next Post

नागरीकरणाला नियोजनाची जोड हवी – लोकनेते गणेश नाईक यांचे प्रतिपादन

Next Post
नागरीकरणाला नियोजनाची जोड हवी – लोकनेते गणेश नाईक यांचे प्रतिपादन

नागरीकरणाला नियोजनाची जोड हवी - लोकनेते गणेश नाईक यांचे प्रतिपादन

कार्यकर्त्यांसाठी आम्ही जीवाचे रान करू – लोकनेते गणेश नाईक

कार्यकर्त्यांसाठी आम्ही जीवाचे रान करू - लोकनेते गणेश नाईक

क्रॉफर्ड मार्केटच्या आगीत अनेक दुकान जळून खाक

क्रॉफर्ड मार्केटच्या आगीत अनेक दुकान जळून खाक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com