• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 25, 2015

क्रॉफर्ड मार्केटच्या आगीत अनेक दुकान जळून खाक

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
क्रॉफर्ड मार्केटच्या आगीत अनेक दुकान जळून खाक

मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिध्द क्रॉफर्ड मार्केटमधील फळ बाजाराला लागलेल्या भीषण आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास येथील फळबाजारामध्ये भीषण आग भडकली होती. 60 पेक्षा जास्त दुकानांचे या आगीमध्ये नुकसान झाले आहे. या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन अधिकार्‍याने दिली.
पहाटे पाच वाजून 23 मिनिटांनी आमच्या नियंत्रण कक्षाला आगीची माहिती मिळाली. आम्ही लगेचच 10 बंब गाडया आणि आठ पाण्याचे टॅकर घटनास्थळी पाठवून दिले आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकार्‍याने दिली.
आगीवर आता नियंत्रण मिळवले असून आग पूर्णपणे विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीमध्ये सुवासिक अत्तरे आणि पॅकिंग साहित्याच्या दुकानांचे सर्वाधिक नुकसान झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. क्रॉफर्ड मार्केट परिसर अत्यंत वर्दळीचा भाग असून, येथे दुकाने दाटीवाटीने खेटून उभी आहेत.

Previous Post

कार्यकर्त्यांसाठी आम्ही जीवाचे रान करू – लोकनेते गणेश नाईक

Next Post

लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांना नपुंसक करा – मद्रास हायकोर्ट

Next Post
लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांना नपुंसक करा – मद्रास हायकोर्ट

लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांना नपुंसक करा - मद्रास हायकोर्ट

पर्यटकांनी गजबजला गुहागर समुद्रकिनारा !

पर्यटकांनी गजबजला गुहागर समुद्रकिनारा !

गरज संपल्याने छोटा राजनला अटक : एम.एन सिंग

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com