• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 23, 2015

प्रभाग 84च्या मनसेच्या शाखाध्यक्षपदी पुंडलिक (राज) पाटीलांची नियुक्ती

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग 84च्या मनसेच्या शाखाध्यक्षपदी पुंडलिक (राज) पाटीलांची नियुक्ती

नवी मुंबई : मनसे शहर अध्यक्ष गजाजन काळे यांनी संघटनात्मक पुनर्रचना करताना प्रभागाप्रभागामध्ये संघटनात्मक बांधणी करण्यावर गेल्या काही दिवसापासून भर दिल्याचा पहावयास मिळत आहे. मनसेची मोर्चेबांधणी करण्याच्या प्रयासाचाच एक भाग म्हणून प्रभाग 84 च्या शाखाध्यक्षपदी पुंडलिक (राज) पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
मनसे शहरअध्यक्ष गजाजन काळे यांच्या उपस्थितीत पुंडलिक पाटील यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मनसेचे शहर सचिव अ‍ॅड. कौस्तुभ मोरे, मनसेचे विभाग अध्यक्ष विलास चव्हाण उपस्थित होेते. पुंडलिक पाटील हे मनसेच्या स्थापनेपासून मनसैनिक म्हणून कार्यरत असून ते सेक्टर 2मधील जयहिंद अपार्टमेंटमधील स्थानिक रहीवाशी आहेत.
प्रभाग 84 मध्ये नेरूळ सेक्टर 2-4 आणि जुईनगर सेक्टर 25 परिसराचा समावेश होत आहे. विलास चव्हाण, मंगेश वाकचौरे, तुषार पाटील यांच्या सहकार्याने प्रभाग पुन्हा लवकरच मनसेमय झालेला पहावयास मिळेल, अशी ग्वाही यावेळी पुंडलिक पाटील यांनी दिली.

Previous Post

कामोठ्यात 30 गोण्यांत कोंबलेला गुटखा जप्त

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ‘दादां’च्या मार्गदर्शनाची प्रतिक्षा!

Next Post
महापालिका ताब्यात घेण्याची स्वप्ने पाहणार्‍यांचे इरादे कार्यकर्त्यांनी तोडले – लोकनेते गणेश नाईक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ‘दादां’च्या मार्गदर्शनाची प्रतिक्षा!

पनवेलमध्ये लहान मुलावर अत्याचार

नागरीकरणाला नियोजनाची जोड हवी – लोकनेते गणेश नाईक यांचे प्रतिपादन

नागरीकरणाला नियोजनाची जोड हवी - लोकनेते गणेश नाईक यांचे प्रतिपादन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com