• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 4, 2015

हिंदू भक्तांनी केली मुस्लिम महिलेला गणपती मंदिरात ‘प्रसुती’साठी मदत

adminbyadmin
in देश - विदेश
0

मुंबई : देशात दादरी प्रकरणावरून धार्मिक तेढाचे वातावरण निर्माण झाले असताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आणि माणुसकीचा प्रकार मुंबईत पाहायला मिळाला आहे. मिडे वर्तमान पत्रात आलेल्या बातमीनुसार हिंदू भक्तांच्या एका ग्रुपने मुस्लिम महिलेला बाळाला जन्म देण्यास मदत केली आहे. या महिलेने वडाळ्यातील गणपती मंदिरात बाळाला जन्म दिला.
नूरजहाँ शेअर असे या महिलेचे नाव असून प्रसुतीसाठी रुग्णालयात जात असताना टॅक्सीमध्ये तिला प्रसुती वेदना ( लेबर पेन) सुरू झाल्या. आपल्या टॅक्सीमध्येच महिलेची प्रसुती होईल म्हणून तो घाबरला आणि त्याने टॅक्सीमधून त्या महिला बाहेर काढले.
इलायास शेख यांच्या पत्नीला 5 ऑक्टोबर डिलेव्हरीची तारीख दिली होती. पण त्यांच्या पत्नीला कालच पहाटे साडे चार वाजता पोटात दुख लागलं होतं. त्यामुळे शेजारच्या एका महिलेसह इलियास यांनी पत्नीला टॅक्सीमधून हॉस्पिटलमध्ये नेण्याचं ठरवलं.
महिलेला कारमधून बाहेर काढल्यावर या मुस्लिम महिलेला समोरच असलेल्या गणपती मंदिरात बसलेल्या हिंदू महिलांनी पाहिले. या महिलांनी त्या मंदिराला डिलेव्हरी रूमचे स्वरूप दिले. त्यांनी साड्या, बेडशीट आणि इतर वस्तू आणल्या. या महिलेने सुखरूप एक गणपती मंदिरात बाळाला जन्म दिला. त्यानंतर दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
यानंतर डॉक्टरांनी दोघांची प्रकृती तपासली असता, दोघांच्या प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Previous Post

फेसबुकच्या झुकेरबर्गवर फसवणुकीचा खटला

Next Post

पॅन क्रमांकाचे वाटप 5 दिवस बंद राहणार

Next Post

पॅन क्रमांकाचे वाटप 5 दिवस बंद राहणार

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीमेत नागरिकांचा उत्साही सहभाग

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीमेत नागरिकांचा उत्साही सहभाग

सोमनाथ भारतींचा जामीन अर्ज फेटाळला

सोमनाथ भारतींचा जामीन अर्ज फेटाळला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com